Filmy Stories गेल्यावर्षीच अमृता सिंगने अंधेरीमध्ये २२.२६ कोटींचे दोन ऑफिस खरेदी केले होते. त्यानंतर आता लगेचच तिने मुंबईतच हा नवा लक्झरियस फ्लॅट घेतला आहे. ...
Kesari Veer: Legends of Somnath Movie : सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सूरज पंचोली अभिनीत 'केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ...
औरंगजेबाच्या लेकीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेल्या 'भूलचूक माफ' सिनेमाचा हटके टीझर रिलीज झालाय (rajkumar rao, bhoolchuk maaf) ...
अभिनेत्री शीबा आकाशदीपने सांगितलं नक्की काय झालं होतं? ...
'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. ...
देशभरातून भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी होत दर्शन घेत आहेत. ...
'सिकंदर' सिनेमाचं पहिलं ऑफिशिअल पोस्टर आज रिलीज झालंय. याशिवाय सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे (sikandar, salman khan) ...
यश मिळताच सिनेमाच्या दिग्दर्शक निर्मात्यामध्ये तू तू मै मै सुरु झालं आहे. ...
अक्षयच्या लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...