Join us

Filmy Stories

टीव्हीवर गाजवला 'श्रीकृष्ण' आता 'शिवराय' साकारणार अभिनेता, 'वीर मुरारबाजी' हिंदी सिनेमात मराठी कलाकारांची फौज - Marathi News | saurabh jain to play chhatrapati shivaji maharaj in veer murarbaji movie santosh juvekar ankit mohan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :टीव्हीवर गाजवला 'श्रीकृष्ण' आता 'शिवराय' साकारणार अभिनेता, 'वीर मुरारबाजी' हिंदी सिनेमात मराठी कलाकारांची फौज

श्रीकृष्णाची भूमिका गाजवलेला अभिनेता सौरभ जैन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवजयंती निमित्त त्याचा सिनेमातील लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..." - Marathi News | Ishita Dutta is pregnant for the second time Vatsal Sheth expressed his joy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..."

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर १९ महिन्यांनी इशिता पुन्हा प्रेग्नंट आहे. ...

'छावा' पाहिल्यावर भारावून गेला करण जोहर, म्हणाला- "अक्षय खन्नाने.." - Marathi News | chhava movie karan johar praises vicky kaushal after watching movie on chhatrapati sambhaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा' पाहिल्यावर भारावून गेला करण जोहर, म्हणाला- "अक्षय खन्नाने.."

'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर करण जोहर भारावून गेला आहे. त्याने या सिनेमाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकारांचं कौतुकही केलं आहे. ...

Chhaava Movie : 'छावा' चित्रपटातील बहिर्जी नाईकांना ओळखलंत का? या मराठमोळ्या अभिनेत्याने निभावलीय भूमिका - Marathi News | Do you recognize Bahirji Naik from the movie 'Chhawa'? Marathi actor Shivraj Walvekar played the role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Chhaava Movie : 'छावा' चित्रपटातील बहिर्जी नाईकांना ओळखलंत का? या मराठमोळ्या अभिनेत्याने निभावलीय भूमिका

विकी कौशल(Vicky Kaushal)च्या 'छावा' (Chhaava Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. या चित्रपटात अनेक मराठी चेहरे पाहायला मिळाले. बहिर्जी नाईकांची भूमिका देखील मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली आहे. ...

'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले- - Marathi News | Chhaava cinema tax free in Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis big announcement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले-

Chhaava Tax Free: 'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्सी होणार का? याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (chhaava, devendra fadnavis) ...

Arjun kapoor : मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर कोणाला करतोय डेट?, कॉमेडियनने सांगितलं सीक्रेट - Marathi News | Arjun kapoor has moved on post breakup with Malaika Arora dating somebody | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर कोणाला करतोय डेट?, कॉमेडियनने सांगितलं सीक्रेट

Arjun kapoor And Malaika Arora : कॉमेडियन आणि अभिनेता हर्ष गुजरालने मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर खरोखरच आयुष्यात पुढे गेला आहे की तो अजूनही सिंगल आहे? याबाबत सांगितलं आहे. ...

भवानी माता अन् शिवराय; 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, पण 'इतके' वर्ष पाहावी लागणार वाट - Marathi News | the pride of bharat chhatrapati shivaji maharaj new poster out rishab shetty to play shivraj role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भवानी माता अन् शिवराय; 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, पण 'इतके' वर्ष पाहावी लागणार वाट

काही दिवसांपूर्वीच 'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...

जुही चावलाने महाकुंभमध्ये केलं शाही स्नान, म्हणाली - "आज माझ्या जीवनातील सर्वात..." - Marathi News | Juhi Chawla took a royal bath in Mahakumbh, said - ''Today is the most...'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जुही चावलाने महाकुंभमध्ये केलं शाही स्नान, म्हणाली - "आज माझ्या जीवनातील सर्वात..."

Juhi Chawla : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाही महाकुंभात पोहोचली असून तिनेही तिथे पवित्र स्नान केले आहे. संगममध्ये स्नान केल्यानंतर अभिनेत्रीने तिचा अनुभव आणि महाकुंभाबद्दल सांगितले. ...

Chhaava Movie: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं; ५ दिवसांत बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाल्लं - Marathi News | chhaava box office collection day 5 details vicky kaushal movie earned 160cr | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Chhaava Movie: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं; ५ दिवसांत बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाल्लं

प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी फोडली आहे. 'छावा'ने बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाऊन टाकलं आहे. ...