बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसशी सामना करत आहेत. दरम्यान ते बरे झाल्याचे बोलले जात होते. पण अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करत या अफवांना पूर्णविराम लावला आहे. ...
'तुम बिन' सिनेमातून ती रातोरात स्टार झाली खरी पण तिचं स्टारपण हे फार काळ टिकलं नाही. पण ती अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. चला जाणून घेऊ सध्या संदली करतेय तरी काय आणि कुठे आहे. ...
हा किस्सा आहे हृत्विक रोशन आणि करिश्मा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'फिजा' सिनेमातील. या सिनेमातील 'महबूब मेरे' या गाण्यावर सुष्मिताने परफॉर्म केलं होतं. ...
सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा करणा-या स्टीव्ह हफच्या व्हिडीओनंतर देशभरात खळबळ उडाली. स्टिव्हने आत्तापर्यंत तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. या तिन्ही व्हिडीओत सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा स्टिव्हने केला आहे. ...
लॉकडाऊनमध्येच राधिका पहिल्यांदा इतकी पतीसह राहत असावी. मार्च महिन्यात कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवायला सुरूवात केली होती तेव्हा काळजीपोटी लंडनला रवाना झाली आणि पतीसह वेळ घालवताना दिसली. ...