Join us

Filmy Stories

'छावा'साठी विकी कौशल नाही तर साउथच्या या अभिनेत्याला होती पहिली पसंती? पण... - Marathi News | Wasn't Vicky Kaushal the first choice for 'Chhaava' but this South actor? But... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा'साठी विकी कौशल नाही तर साउथच्या या अभिनेत्याला होती पहिली पसंती? पण...

Vicky Kaushal Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट २०२५ मधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. ...

"जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है...", विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | bollywood actor vicky kaushal shared special post for chhaava movie on social media  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है...", विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'छावा' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ...

बर्फामध्ये पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय अभिनेत्याचा फिटनेस पाहून म्हणाल "क्या बात" - Marathi News | bollywood actor milind soman doing push ups in snow shared video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बर्फामध्ये पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय अभिनेत्याचा फिटनेस पाहून म्हणाल "क्या बात"

भर थंडीत आणि बर्फात अभिनेत्याला पुशअप्स करताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ...

अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी'मधील 'त्या' सीनवर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची कात्री लागणार - Marathi News | bollywood actor arjun kapoor mere husband ki biwi movie object by sensor board demand to cut scene know the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी'मधील 'त्या' सीनवर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची कात्री लागणार

अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' मधील 'या' दृश्यांना लागणार कात्री; 'ते' सीन्स काढण्याची मागणी  ...

करीनासोबत वाढलेली जवळीक पाहून अक्षयनं सैफला दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Kareena Kapoor Told Twinkle Khanna When Akshay Kumar Warns Saif Ali Khan Against Her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीनासोबत वाढलेली जवळीक पाहून अक्षयनं सैफला दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला

करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा समजल्यावर 'अशी' होती अक्षय कुमारची प्रतिक्रिया ...

आया रे तुफान! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड; ७ दिवसांतच २०० कोटींचा टप्पा पार - Marathi News | chhaava box office collection day 7 increased starring vicky kaushal and rashmika mandanna and akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आया रे तुफान! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड; ७ दिवसांतच २०० कोटींचा टप्पा पार

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, कमावले 'इतके' कोटी. ...

५७ वर्षीय धकधक गर्लच्या मनमोहक अदा! रेड वेलवेट साडीत बहरलं माधुरी दीक्षितचं सौंदर्य - Marathi News | The 57-year-old Dhak Dhak girl's captivating looks! Madhuri Dixit's beauty blossomed in a red velvet saree | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :५७ वर्षीय धकधक गर्लच्या मनमोहक अदा! रेड वेलवेट साडीत बहरलं माधुरी दीक्षितचं सौंदर्य

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे लेटेस्ट साडीतले फोटो चर्चेत आले आहेत. ...

'मुंज्या' फेम शर्वरीला मिळाला नवा प्रोजेक्ट, आयुषमान खुराणासोबत दिसणार रोमांस करताना - Marathi News | 'Munjya' fame Sharvari Wagh gets a new project, will be seen romancing with Ayushmann Khurrana | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मुंज्या' फेम शर्वरीला मिळाला नवा प्रोजेक्ट, आयुषमान खुराणासोबत दिसणार रोमांस करताना

Sharvari Wagh And Aayushman Khurana: शर्वरी आणि आयुषमान खुराणा ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | chhaava movie director laxman utekar is 10th failed sell vadapav and popcorn know about his inspirational story | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास

'छावा'मुळे नावारुपाला आलेल्या लक्ष्मण उतेकर यांचा बॉलिवूड दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. ...