सुशांत सिंग मृत्युला कनेक्शन बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनपर्यंत येऊन पोहचले आहे. या सगळ्यात मात्र सुशांत मृत्युप्रकरणात कुठेतरी दिरंगाई होत असून इतके दिवस झाले असले तरी त्याच्या आत्महत्येसंदर्भात ठोस कारण समोर आलेले नाही. ...
बॉलीवूडमधील तारेतारकांना चित्रपट आणि जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहा जया साहा आणि करिश्मा प्रकाशही या ग्रुपमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
कलाकारांची नावे समोर आल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनला असं वाटतं की, ड्रग्स प्रकरणात सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि हा तपास केवळ फिल्म इंडस्ट्री पुरताच लिमिटेड राहू नये. ...
दीपिका यासाठी शुक्रवारी रात्रीच गोव्याहून मुंबईला आली. ड्रग्स चॅटमध्ये नाव आल्यावर दीपिकावर अनेकजण निशाणा साधत आहेत. यात आता शर्लिन चोप्राचाही समावेश झालाय. ...
किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात झालेल्या सामन्यात चर्चा रंगलीत ती सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या कॉमेंट्रीची. ...