27 जुलैला झालेल्या या पार्टीत एनसीबीला कोकेना घेतल्याचा संशय आहे. करण जोहरच्या या पार्टीत दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विकी कौशल सारख्या अनेक कलाकार सामील होते. या पार्टीचा व्हिडीओ करण जोहरने 28 जुलैला 2019ला शेअर ...
धर्मा प्रॉडक्शनचा असिस्टंट डिरेक्टर क्षितिज प्रसादचं नाव घेतलं. असेही सांगितले जात आहे की, रकुलप्रीतने ४ सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. ज्यांना क्षितिज ड्रग्स सप्लाय करत होता. त्यासोबत एनसीबीने क्षितिज प्रसादच्या घरी छापा मारून ड्रग्स ताब्यात घेतलं. ...
दीपिकाचे एनसीबी ऑफिसमधील मोजकेच फोटो व्हायरल झाले आहेत. अशात दीपिकाने मीडिया आणि कॅमेराने तिचा पाठलाग करू नये म्हणून एक ट्रिक वापरल्याची बाब समोर आली आहे. ...