ही पहिलीच वेळ नाही की, अभिषेकने एखाद्या यूजरवर निशाणा साधला. अभिषेकला नेहमीच त्याच्या कामावरून तर कधी अभिनयावरून ट्रोल केलं जातं. मात्र, गप्प बसेल तो अभिषेक कुठे. तो यूजर्सना सडेतोड उत्तर देत असतो. ...
सुहानाने नुकताच इन्स्टावर एक फोटो शेअर केला होता. तिने हा फोटो शेअर केला आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. तिच्या रंगावरून तिची खिल्ली उडवली गेली. ...
शाहरूख खानची मुलगी सुहानाला देखील रंगभेदावरून हिणवले गेले. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्या करियरमध्ये कधीच सावळा रंग अडसर ठरला नाही. ...
अत्यंत दुःखद व लज्जास्पद आहे. दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे.त्या निष्पाप मुलीची काय चूक होती? दोषींना फाशी देण्यात यावी आणि कुटुंबाला हि लढाई लढण्यासाठी शक्ती व सामर्थ्य मिळावे. ” ...