या व्हिडीओत माधुरी तिच्या फेमस गाण्यावर एका स्पर्धकासोबत डान्स करताना दिसत आहे. बऱ्याच वर्षांनी माधुरीला या गाण्यावर लाइव्ह डान्स करताना पाहून लोक खूश झाले आहेत. ...
बॉलिवूड ड्रग प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक टॉप अभिनेत्री जसे की, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीने समन्स पाठवला होता आणि या केसबाबत त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. ...
'शक्तीमान' मालिकेला आता बरीच वर्षे लोटली आहेत. मात्र आजही शक्तीमान प्रत्येकाच्या मनात आहे. शक्तीमान ही मालिका 1997 ते 2005 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. ...
सोनू बऱ्याच महिन्यांनी आता कामावर परतला आहे. तो हैदराबादमध्ये शूटींगसाठी पोहोचलाय. त्याने सांगितले की, आधीच्या तुलनेत लोकांच्या व्यवहारात बराच बदल बघायला मिळतोय. ...
सलमानचे गॅलेक्सीमधील घर देखील शानदार आहे. या अर्पाटमेंटमध्ये त्यांची दोन घरं असून एक घर ग्राऊंड फ्लोअरवर तर दुसरे फर्स्ट फ्लोअरवर आहे. सलमानचे आई वडील सलीम खान आणि सलमा खान पहिल्या मजल्यावर राहातात तर सलमान ग्राऊंड फ्लोअरवर राहातो. ...