deepveer fashion style: बऱ्याचदा रणवीरची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र रणवीरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्याला जे आवडतं ते तो परिधान करतो. ...
Sunny Deol And Dimple Kapadia's Controversial Love Story: सनी देओल आणि डिंपल कपाडिया दोघांनी पाच सिनेमात एकत्र काम केले आहे. याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली असल्याचे बोलले जाते. दोघांच्या त्यावेळी जोरदार अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...
Lara Dutta Without Makeup Selfie: लग्नानंतर कौटुंबिक जबाबदा-यांमुळे लारा सिनेमांत जास्त झळकत नाही. फार कमी सिनेमात ती झळकत असल्यामुळे लारा दत्ताचे चाहते तिला नक्कीच मिस करतात. ...
2016 मध्ये अंकिता व सुशांतचे ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअपमागचे कारण कोणालाही ठाऊक नव्हते. पण आता खुद्द अंकिताने या ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासा केला आहे. ...