प्रीतीने या चित्रपटाआधी एका अल्बममध्ये काम केले होते. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले छुई मुई सी... हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. प्रीती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. ...
This time its Sunny Deol's younger son Rajvir.आणखीन एक स्टार किड्स बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.तो स्टार कीड दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे.सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल. ...