Radhe Trailer Twitter Reaction: राधेचा ट्रेलर पाहून सलमानचे फॅन्स खूश्य झाले आहेत. ट्रेलरचे कौतुक करताना ते थकत नाहीयेत. लव्ह यू भाई, ब्लॉकबस्टर अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत ...
देशात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना अशात स्वत:च्या बर्थ डेचे एक ग्राफिक्स सोशल मीडियावर शेअर करणे वरूण धवनला चांगलेच महागात पडले. यामुळे वरूण जबरदस्त ट्रोल झाला. ...
सिनेमे प्रेक्षकांच्या जोरावर चालतात. काही सिनेमे लोकांना आवडतात आणि हिट होतात. काही सिनेमे मात्र सुपरफ्लॉपच्या यादीत जाऊन बसतात. आता हेच बघा या या सिनेमांवर पाण्यासारखा पैसा खर्च झाला, पण तरीही या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ...
आशिकीनंतर अनुने ‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’, ‘किंग अंकल’, ‘कन्यादान’, ‘बीपीएल ओए’ आणि ‘रिटर्न टू ज्वेल थीफ’ या चित्रपटात काम केले पण तिला यश मिळाले नाही. ...