Join us

Filmy Stories

ना वडिलांचं अंत्यदर्शन ना पतीचं शेवटचं दर्शन, बॉलिवूडमधील माय-लेकाची व्यथा - Marathi News | Shravan rathod funeral elder son and wife can not have his last visit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ना वडिलांचं अंत्यदर्शन ना पतीचं शेवटचं दर्शन, बॉलिवूडमधील माय-लेकाची व्यथा

श्रवण राठोड यांना गेल्या 48 तासांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ...

सैफअली खानसह शेतात काम करतानाचा दिसला तैमूर, आत्तापर्यंतचा आहे सर्वात खास फोटो - Marathi News | Kareena Kapoor Khan’s favourite boys Saif Ali Khan and Taimur are busy planting trees | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफअली खानसह शेतात काम करतानाचा दिसला तैमूर, आत्तापर्यंतचा आहे सर्वात खास फोटो

तैमूरदेखील सैफअलीखानसह मोठ्या आनंदाने शेतात काम करताना दिसतोय.तस दुस्-या एका फोटो तो चक्क झाडावर बसत गंमत बघतोय. ...

कशी झाली होती नदीम-श्रवण यांची पहिली भेट? मजेदार आहे किस्सा - Marathi News | know about shravan kumar rathod and nadeem saifi first meeting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कशी झाली होती नदीम-श्रवण यांची पहिली भेट? मजेदार आहे किस्सा

Nadeem–Shravan : नदीम-श्रवण 18-19 वर्षांचे असताना त्यांची गट्टी जमली होती. कॉलेजातच त्यांची मैत्री झाली होती. ...

एक व्हिलनच्या शूटिंगदरम्यान मान्य केली नाही निर्मात्यांची अट, Prachi Desai ने व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला करुन घेतले होते बंद - Marathi News | Prachi Desai Locked herself in vanity van during shoot of Ek Villain, know why | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एक व्हिलनच्या शूटिंगदरम्यान मान्य केली नाही निर्मात्यांची अट, Prachi Desai ने व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला करुन घेतले होते बंद

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र चित्रपटसृष्टीतून कधी गायब होतात तेही कळत नाही. अशात अभिनेत्री प्राची देसाईदेखील गणली जाते. ...

मेरा शानू चला गया...! श्रवण राठोड यांच्या निधनाची बातमी ऐकून ढसाढसा रडले नदीम सैफी - Marathi News | music director shravan rathod died due to coronavirus, how nadim reacts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मेरा शानू चला गया...! श्रवण राठोड यांच्या निधनाची बातमी ऐकून ढसाढसा रडले नदीम सैफी

Shravan Rathod's demise:: नदीम-श्रवण या जोडगोळीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री कोरोनाने निधन झाले... अंतिम संस्काराला जाऊ शकणार नाही पत्नी व मुलगा... ...

अन् राजकुमार रावने चक्क डोक्यावर सिमेंटची पोती वाहून नेलीत...; इतके फक्त एका रोलसाठी! - Marathi News | Rajkummar Rao Worked As A Labourer For Rs 100 To Prepare For His Role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अन् राजकुमार रावने चक्क डोक्यावर सिमेंटची पोती वाहून नेलीत...; इतके फक्त एका रोलसाठी!

संध्याकाळी काम संपले तेव्हा राजकुमारला या कामाचे 100 रूपये मिळालेत. हे 100 रूपये राजकुमारने वाहिलेल्या सिमेंटच्या पोत्यांची मजुरी नव्हती तर... ...

'बाबूजी जरा धीरे चलो' म्हणत एका रात्रीत लोकप्रिय झालेली याना गुप्ता, बॉलिवूडमधून आहे गायब - Marathi News | Yana gupta birthday know all about this model actress and item dancer of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाबूजी जरा धीरे चलो' म्हणत एका रात्रीत लोकप्रिय झालेली याना गुप्ता, बॉलिवूडमधून आहे गायब

2003मध्ये आलेल्या 'दम' सिनेमातील बाबूजी जरा धीरे चलो हे गाणे प्रचंड गाजले होते. ...

प्यार किया तो डरना क्यामधील ही अभिनेत्री आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी - Marathi News | pyar kiya to darna kya fame anjali zaveri married to jab we met fame tarun arora | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्यार किया तो डरना क्यामधील ही अभिनेत्री आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

या अभिनेत्याने जब वी मेट या प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ...

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग'चे मृणाल ठाकुरने केले होते ७०% शूटिंग पूर्ण, या कारणामुळे सोडली सीरिज - Marathi News | Mrinal Thakur had done 70% shooting of 'Baahubali: Before the Beginning' and left the series due to this reason. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाहुबली: बिफोर द बिगनिंग'चे मृणाल ठाकुरने केले होते ७०% शूटिंग पूर्ण, या कारणामुळे सोडली सीरिज

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग' सीरिजमध्ये मृणाल ठाकूर शिवगामीच्या भूमिकेत दिसणार होती. मात्र आता तिच्याजागी ही अभिनेत्री दिसणार आहे. ...