अल्पावधीतच क्रिती सॅननने आपल्या अभियनातून रसिकांची पसंती मिळवली. तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांना पसंत केली. क्रिती सॅनन बॉलिवूडमध्ये सर्वाधिक व्यस्त अभिनेत्री बनली आहे. कारण क्रिती एक नाही दोन नाही तर तब्बल सात सिनेमे तिचे प्रदर्शनासाठी तयार आहेत. ...