Join us

Filmy Stories

 शशी थरूर यांना मिळाली होती भाईजानच्या सिनेमाची ऑफर; वाचा, पुढे काय झालं? - Marathi News | shashi tharoor was offered a role in salman khan film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : शशी थरूर यांना मिळाली होती भाईजानच्या सिनेमाची ऑफर; वाचा, पुढे काय झालं?

सलमानच्याच ‘अंदाज अपना अपना’ या सिनेमात शशी थरूर यांनी काम केल्याची चर्चाही एकेकाळी रंगली होती. ...

श्रद्धा कपूरचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो आले समोर ,पुन्हा एकदा लग्नाच्या चर्चांना उधाण - Marathi News | Ah ha Dulhaniya! Shraddha Kapoors this bridal look is too gorgeous, would make other brides feel jealous | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा कपूरचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो आले समोर ,पुन्हा एकदा लग्नाच्या चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आता तिच्या लग्नाच्या बातम्याही जोर धरु लागल्या आहेत. ...

आता फक्त हेच पाहायचं बाकी होतं...! प्रियंका चोप्रानं शेअर केला निकसोबतचा फोटो, झाली ट्रोल - Marathi News | priyanka chopra shares a romantic photo with nick jonas in bikini | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आता फक्त हेच पाहायचं बाकी होतं...! प्रियंका चोप्रानं शेअर केला निकसोबतचा फोटो, झाली ट्रोल

इन्स्टाग्रामवर प्रियंकाने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे. पण काहींनी मात्र यावरून प्रियंकाला चांगलंच ट्रोल केलंय. ...

अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या ब्रालेटची किंमत ऐकून व्हाल थक्क!  - Marathi News | You will be surprised to hear the price of actress Deepika Padukone's bralet pdc | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या ब्रालेटची किंमत ऐकून व्हाल थक्क! 

दीपिका ही नेहमीच अत्यंत महागड्या किमतीच्या वस्तू वापरते. ...

‘एक गाव तेरा भानगडी’ मधील करामती चतुर भावड्याचे झाले लग्न, पाहा व्हिडीओ - Marathi News | Ek gav tera bhangadi fame chatur get married | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘एक गाव तेरा भानगडी’ मधील करामती चतुर भावड्याचे झाले लग्न, पाहा व्हिडीओ

‘एक गाव तेरा भानगडी’ ही युट्यूबवरची वेबसीरिज चांगलीच गाजली आणि गाजतेय.  गावातील मजेदार किस्से, गमतीजमती  यामुळे ही वेबसीरिज अल्पावधीत ... ...

काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!   - Marathi News | When Shah Rukh Khan credited Armaan Kohli for his stardom | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!  

आज सकाळी बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात अटक केली. कधीकाळी याच अरमान कोहलीचे शाहरूख खानने जाहिर आभार मानले होते. ...

 ‘नको ती’ मागणी करणाऱ्याला सोनाक्षी सिन्हाचं गजब उत्तर - Marathi News | Sonakshi Sinha gives hilarious response to fan who proposed to her on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : ‘नको ती’ मागणी करणाऱ्याला सोनाक्षी सिन्हाचं गजब उत्तर

एका युजरने सोनाक्षीकडे बिकिनी फोटोंची मागणी केली. त्याच्या या मागणीवर सोनाक्षीने असं काही केलं की, त्याची बोलती बंद झाली... ...

विवाहित असूनही ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात बुडाला होता नागार्जुन, पण... - Marathi News | Nagarjuna Akkineni know about his personal life marriage and love affairs | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विवाहित असूनही ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात बुडाला होता नागार्जुन, पण...

Nagarjuna Akkineni Birthday Special : साऊथ  सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन याचा आज वाढदिवस आहे. चित्रपटांबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत राहिला... ...

नुसरत जहां मुलाला देणार नाही पित्याचे नाव, सिंगल मदर बनून करणार सांभाळ!! - Marathi News | nusrat jahan decides not to reveal her baby father name | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नुसरत जहां मुलाला देणार नाही पित्याचे नाव, सिंगल मदर बनून करणार सांभाळ!!

बंगाली अभिनेत्री व टीएमसीच्या बहुचर्चित खासदार नुसरत जहां हिने नुकताच गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिवाय या मुलाचा बाप कोण? असा प्रश्नही तिला विचारला जातोय. ...