Join us

Filmy Stories

Photos: मौनी रॉयचं अफलातून ट्रान्सफॉर्मेशन; १४ वर्षात लूकमध्ये झाला जबरदस्त बदल - Marathi News | mouni roy shocking transformation changed so much since her debut | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Photos: मौनी रॉयचं अफलातून ट्रान्सफॉर्मेशन; १४ वर्षात लूकमध्ये झाला जबरदस्त बदल

Mouni roy: अभिनयासोबतच कथ्थक नृत्याचे धडे घेणारी मौनी एक उत्तम गायिकादेखील आहे. ...

वाढलेलं वजन अन् चेहऱ्यावर काळे डाग ! प्रभासचे ‘नो मेकअप’मधील फोटो पाहून चाहते शॉक्ड - Marathi News | prabhas spotted in mumbai for shooting south superstar gets troll for his weird look | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वाढलेलं वजन अन् चेहऱ्यावर काळे डाग ! प्रभासचे ‘नो मेकअप’मधील फोटो पाहून चाहते शॉक्ड

‘आदिपुरूष’ या सिनेमाचे उर्वरित शूटींग पूर्ण करण्यासाठी प्रभास मुंबईत आला. काल रात्री मुंबईच्या रस्त्यावरचे त्याचे फोटो समोर आलेत आणि क्षणात व्हायरल झालेत. पण हे काय? ...

अक्षय कुमारचा ऑनस्क्रीन मुलगा आता बघा दिसतो कसा, हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना - Marathi News | Akshay Kumar's Onscreen son is turned in to handsome hunk, check how Aditya Kapadia looks now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारचा ऑनस्क्रीन मुलगा आता बघा दिसतो कसा, हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना

“शकलाका बूम बूम”, “एक अन्य से कर्ते है प्यार हम” “सोनपरी”, “बडे अच्छे लगते हैं” सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेतल्या आदित्यने साकारलेल्या सगळ्याच भूमिका आजही चाहत्यांच्या चांगल्याच लक्षात असतील. ...

अनुष्का शर्माच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, अभिनेत्रीने सुरूवात केली शूटिंगला - Marathi News | Fans like Anushka Sharma's new look, the actress started shooting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्माच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, अभिनेत्रीने सुरूवात केली शूटिंगला

अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच मुंबईत परतली आहे ...

रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!! - Marathi News | Happy Birthday Ranbir Kapoor not only for alia bhatt ranbir kapoor has fallen in love many times before | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!!

काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...! ...

RSS आणि तालिबानची तुलना केल्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; अब्रुनुकसानीचा दावा दाखल - Marathi News | rss compares to taliban case filed against javed akhtar in thane court | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :RSS आणि तालिबानची तुलना केल्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; अब्रुनुकसानीचा दावा दाखल

Javed akhtar: जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यामुळे संघाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. ...

"सावळ्या रंगामुळे मला रिजेक्ट केलं"; हिना खानला करावा लागला वर्णभेदाचा सामना - Marathi News | hina khan did not get role of a kashmiri girl because of her dusky complexion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"सावळ्या रंगामुळे मला रिजेक्ट केलं"; हिना खानला करावा लागला वर्णभेदाचा सामना

Hina khan: सुरुवातीच्या काळात अभिनेत्री प्रियांका चोप्रालादेखील या दिव्यातून जावं लागलं होतं. त्यानंतर आता हिना खान हिलादेखील असाच अनुभव आला आहे. ...

पेहचान कौन? ‘बिग बॉस ओटीटी’ विनरचा हा अवतार पाहून बसेल धक्का  - Marathi News | bigg boss ott winner divya agarwal shocking transformation into old man look for cartel series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पेहचान कौन? ‘बिग बॉस ओटीटी’ विनरचा हा अवतार पाहून बसेल धक्का 

जाड फ्रेमचा चष्मा, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पांढरे केस अशा अवतारातील हा वृद्ध पुरूष नसून एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे... ...

‘आता लता दीदी कधीच गाऊ शकणार नाहीत....’; ‘त्या’ अफवेनं हादरले होते चाहते - Marathi News | birthday special when lata mangeshkar revealed the truth behind her slow poisoning | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘आता लता दीदी कधीच गाऊ शकणार नाहीत....’; ‘त्या’ अफवेनं हादरले होते चाहते

Lata Mangeshkar  : आपल्या दैवी आवाजाने अख्ख्या देशाला मंत्रमुग्ध करणा-या लता दीदी अर्थात लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस.... ...