Join us

Filmy Stories

Aryan Khan arrest: झोप येईना, जेवण जाईना; आर्यनच्या अटकेनंतर अशी झालीय शाहरूख खानची अवस्था - Marathi News | Mumbai Cruise Drugs Case Aryan Khan arrest Shah Rukh Khan has stopped eating and sleeping | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Aryan Khan arrest: झोप येईना, जेवण जाईना; आर्यनच्या अटकेनंतर अशी झालीय शाहरूख खानची अवस्था

Mumbai Cruise Drugs Case, Aryan Khan arrest: अद्याप आर्यनला जामीन मिळालेला नाही. पोराची ही अवस्था पाहून आई गौरी ढसाढसा रडताना दिसली होती. शाहरूखची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. ...

OMG! रकुल प्रीत सिंग पडली जॅकी भगनानीच्या प्रेमात.., खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली - Marathi News | bollywood Rakul Preet Makes Her Relationship Insta-Official With Jackky Bhagnani, Calls Him The Biggest Gift | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! रकुल प्रीत सिंग पडली जॅकी भगनानीच्या प्रेमात.., खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली

Rakul Preet Singh: होय, आज रकुल तिचा 31 वा वाढदिवस साजरा करतेय आणि वाढदिवसाच्या दिवशीचं अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. रकुलचं सरप्राईज चाहत्यांसाठीही सुखद धक्का देणारं ठरलं आहे. ...

Cruise Drugs Case: आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला नेमकं कुठे ठेवलंय? - Marathi News | aryan khan in arthur road jail kept in barrack number 1 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Cruise Drugs Case: आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला नेमकं कुठे ठेवलंय?

cruise drugs case: सत्र न्यायालय बंद असल्यामुळे आर्यनचा जामीन अर्ज दाखल करता आलेला नाही. त्यामुळे जामिनाची पुढील प्रक्रिया न्यायालय सुरु झाल्यानंतरच होईल. ...

कन्नड कलाविश्वातील 'विराट' अभिनेत्याचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला सत्यजित यांनी अखेरचा श्वास - Marathi News | kannada actor satyajith passes away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कन्नड कलाविश्वातील 'विराट' अभिनेत्याचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला सत्यजित यांनी अखेरचा श्वास

Kannada actor satyajith : १९८३ साली 'अल्ला नीने ईश्वर नीने' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या सत्यजित यांचं खरं नाव 'सय्यद निजामुद्दीन' असं होतं. ...

Rekha Birthday Special : एकही सिनेमा न करता कसा चालतो रेखा यांचा घरखर्च? कसं जगतात इतकं लक्झरी आयुष्य? - Marathi News | rekha birthday special rekha net worth income fees salary house and cars in marathi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Rekha Birthday Special : एकही सिनेमा न करता कसा चालतो रेखा यांचा घरखर्च? कसं जगतात इतकं लक्झरी आयुष्य?

Rekha Birthday Special: रेखा यांचं आयुष्य म्हणजे एक आख्यायिका म्हणायला हरकत नाही. त्यांच्या अभिनयाची जितकी चर्चा झाली,तितकीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा झाली. पण आजतागायत रेखा नावाचं कोडं कुणालाच पूर्णपणे उलगडलेलं नाही. ...

आंधळा दळतो, कुत्रा पीठ खातो...! एअरपोर्ट स्टाफवर बरसल्या नीना गुप्ता; पहा व्हिडीओ - Marathi News | bollywood news Neena Gupta’s anger broke out on the airport staff in marathi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आंधळा दळतो, कुत्रा पीठ खातो...! एअरपोर्ट स्टाफवर बरसल्या नीना गुप्ता; पहा व्हिडीओ

Neena Gupta video : सध्या नीनांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. एअरपोर्ट स्टाफमध्ये आपआपसांत सामंजस्य नसल्यामुळे आपल्याला कसा नाहक त्रास सहन करावा लागला, हे त्यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे. ...

समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Samantha had an abortion ?; The actress shared the post and gave an explanation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण

Samantha Ruth Prabhu: 'माझ्याविषयी पसरलेल्या अफवांमुळे मी खचून जाणार नाही', असंही तिने ठामपणे सांगितलं आहे. ...

४० वर्षानंतर बिग बींना करायचं होतं रेखासोबत काम; 'या' कारणामुळे अपूर्ण राहिली इच्छा - Marathi News | After 40 years, Big Bean wanted to work with Rekha; Desire remained unfulfilled due to 'this' reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :४० वर्षानंतर बिग बींना करायचं होतं रेखासोबत काम; 'या' कारणामुळे अपूर्ण राहिली इच्छा

Amitabh bachchan: अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीच्या आयुष्यात आलेले चढउतार साऱ्यांनाच ठावूक आहे. ...

दूधी भोपळ्याचा कडवट रस बाधला, थेट ICUमध्ये पोहोचली आयुष्यमान खुराणाची बायको ताहिरा कश्यप - Marathi News | Ayushmann Khurrana wife Tahira Kashyap Talked About Bitter Bottle Gourd Juice One Morning Landed Her In The Icu Because Of Food Poisoning | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दूधी भोपळ्याचा कडवट रस बाधला, थेट ICUमध्ये पोहोचली आयुष्यमान खुराणाची बायको ताहिरा कश्यप

VIDEO : खुद्द ताहिरा कश्यपने एक व्हिडीओ शेअर करत आपला अनुभव शेअर केला आहे. ताहिराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...