Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Rohit Shetty Announcement: रोहित शेट्टीने केली नवीन चित्रपटाची घोषणा, 'या' पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर असेल चित्रपट - Marathi News | Rohit Shetty Announcement: Rohit Shetty announces new film on the life of retired IPS Rakesh Maria | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रोहित शेट्टीने केली नवीन चित्रपटाची घोषणा, 'या' पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर असेल चित्रपट

Rohit Shetty Announce Biopic on Rakesh Maria: सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशीसारखी काल्पनिक पात्रे पडद्यावर आणणारा रोहित आता खऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्याला मोठ्या पडद्यावर आणत आहे. ...

BREAKING: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त - Marathi News | ED has attached assets worth Rs 7 crores of Bollywood actor Jacqueline Fernandez | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :BREAKING: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. जॅकलिनशी निगडीत जवळपास ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. ...

ट्रेलर लाँचवेळी कंगना राणौतची 'धाकड' एन्ट्री, चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड - Marathi News | dhakad trailer launch kangana ranaut glamorous photoshoot pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ट्रेलर लाँचवेळी कंगना राणौतची 'धाकड' एन्ट्री, चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड

Kangana Ranaut: कंगना राणौत बेधडक वक्तव्यामुळे नाही तर बोल्ड फोटोमुळे सध्या चर्चेत आली आहे. ...

अजय देवगणनं आतापर्यंत पाहिला नाही 'RRR' आणि 'गंगुबाई काठियावाडी', कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Ajay Devgn has not seen 'RRR' or 'Gangubai Kathiawadi' till now, because it will be annoying to read | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजय देवगणनं आतापर्यंत पाहिला नाही 'RRR' आणि 'गंगुबाई काठियावाडी', कारण वाचून व्हाल हैराण

Ajay Devgn Movie: अजय देवगणचा चित्रपट 'रनवे ३४' नुकताच प्रदर्शित झाला. यापूर्वी अजय 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'आरआरआर'मध्ये दिसला होता. ...

बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येणाऱ्या शर्वरी वाघने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, साडीतल्या फोटोंवर खिळल्या नजरा - Marathi News | Sharvari Wagh sizzling look in saree gave killer pose sit on the ground see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येणाऱ्या शर्वरी वाघने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, साडीतल्या फोटोंवर खिळल्या नजरा

स्काय ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाने केलं ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेरासमोर दिली किलर पोझ - Marathi News | Tamannaah Bhatia stunning pictures in blue bodycon dress | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :स्काय ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाने केलं ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेरासमोर दिली किलर पोझ

'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क; फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | zayed khan shares pictures from transformative journey actor thanks hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Photos: 'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क

Zayed khan: अलिकडेच जायदने त्याचे काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो कमालीचा वेगळा दिसत असून इतक्या वर्षात त्याने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. ...

शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन - Marathi News | shehnaaz gill fees kabhi eid kabhi diwali salman khan film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन

Shehnaaz gill: पंजाबी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास शहनाज सज्ज झाली आहे. ...

मारधाड... कंगना रानौत 'फुल अ‍ॅक्शन' मध्ये; नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Dhaakad official trailer kangana ranaut agent agni arjun rampal divya dutta deepak mukut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मारधाड... कंगना रानौत 'फुल अ‍ॅक्शन' मध्ये; नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

कंगना राणौतचा अॅक्शन आणि थ्रिलने भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. ...