Join us

Filmy Stories

Good News! अमिताभ बच्चन पुन्हा झालेत आजोबा, अनेक वर्षांनंतर कुटुंबात हलला पाळणा - Marathi News | Kunal Kapoor And amitabh bachchan niece Naina Bachchan Blessed With Baby Boy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Good News! अमिताभ बच्चन पुन्हा झालेत आजोबा, अनेक वर्षांनंतर कुटुंबात हलला पाळणा

बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. होय, त्यांच्या कुटुंबात एका गोंडस बाळाचा जन्म झालाये. अमिताभ यांच्या जावयाने खुद्द ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. ...

हुमा कुरैशीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती - Marathi News | huma qureshi share glamorous looks in latest photoshoot see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हुमा कुरैशीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

जॉन अब्राहमकडे आहेत कोट्यवधींच्या कार पण आई-वडील आजही करतात बसने प्रवास; 'हे' आहे कारण - Marathi News | john abraham is the owner of crores yet parents travel by auto and bus | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जॉन अब्राहमकडे आहेत कोट्यवधींच्या कार पण आई-वडील आजही करतात बसने प्रवास; 'हे' आहे कारण

John Abraham : कोट्यवधींचा मालक असलेल्या जॉनचे आई-वडील मात्र ऑटो आणि बसने प्रवास करतात. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. ...

अल्लू अर्जुनच्या वडिलांनीच बॉलिवूडला दिला होता १०० कोटी कमाई करणारा पहिला सिनेमा, आठवतं का? - Marathi News | Allu Arjun's Dad Allu Arvind Who Gave Bollywood Its First Rs 100 Crore Hit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अल्लू अर्जुनच्या वडिलांनीच बॉलिवूडला दिला होता १०० कोटी कमाई करणारा पहिला सिनेमा, आठवतं का?

Allu Arjun's Father Allu Arvind : पुष्पामुळे आता अल्लू अर्जुनचं बॉलिवूडमधीलही वजन वाढणार आहे.  पण अनेकांना माहीत नाही की, अल्लू अर्जुनचे वडील प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद यांचं हिंदी सिनेमाशी फार जुनं नातं आहे. ...

IN PICS : लूप लपेटा ते गहराइयां..., फेब्रुवारीत ओटीटीवर रिलीज होत आहेत हे 9 सिनेमे व सीरिज - Marathi News | Looop Lapeta To deepika padukone Gehraiyaan 9 Movies And Web Series Releasing This February On ott | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS : लूप लपेटा ते गहराइयां..., फेब्रुवारीत ओटीटीवर रिलीज होत आहेत हे 9 सिनेमे व सीरिज

Movies And Web Series Releasing This February On OTT : फेब्रुवारीत अनेक सिनेमे चित्रपटगृहांऐवजी ओटीटीवर रिलीज होत आहेत. त्यावर एक नजर... ...

प्रभासचा Adipurush आहे भारतातील सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा, २० हजार स्क्रीनवर रिलीजसाठी तयार - Marathi News | Prabhas starrer big budget Adipurush set to release with 20000 screens in 15 languages | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रभासचा Adipurush आहे भारतातील सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा, २० हजार स्क्रीनवर रिलीजसाठी तयार

Prabhas's Adipurush Budget : प्रभासचा आगामी 'आदिपुरूष' (Adipurush) सिनेमाची चर्चेत आहे.  हा एक बिग बजेट सिनेमा आहे. महाकाव्य रामायणावर आधारित हा सिनेमा असेल. वेगवेगळ्या अनेक भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. ...

Hrithik Roshanला डेट करत असल्याच्या चर्चेवर मिस्ट्री गर्लनं सोडलं मौन, म्हणाली... - Marathi News | Mystery Girl breaks silence over Hrithik Roshan dating, says ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hrithik Roshanला डेट करत असल्याच्या चर्चेवर मिस्ट्री गर्लनं सोडलं मौन, म्हणाली...

अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) त्याच्या चित्रपटांशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

काय सांगता? हॉलिवूड स्टारसमोर सलमानला सांगावी लागली स्वत:ची ओळख - Marathi News | salman khan popularity decreases as he had to tell his name to john travolta | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय सांगता? हॉलिवूड स्टारसमोर सलमानला सांगावी लागली स्वत:ची ओळख

Salman khan :आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सलमानला  एका हॉलिवूड स्टारने ओळखलंच नव्हतं. ...

अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन - Marathi News | Allu Arjun surpasses Tollywood prince Mahesh Babu to become number one | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन

Top 10 South Superstar : २०२२ सालातील पहिल्याच महिन्यात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) ने धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टार पॉवरसमोर केवळ साऊथचेच नाही तर बॉलिवूड स्टारही टिकू शकले नाही ...