'कोई मिल गया' या सिनेमात हंसिका मोटवाणी, अनुज पंडित शर्मा, मोहित मक्कड, ओमकार पुरोहिट, जय चौकसी आणि प्रणिता विश्नोईने बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. ...
Sara ali khan: या व्हिडीओमध्ये सारा स्विमिंग पूलजवळ बिकिनीमध्ये उभी राहून स्पॉट गर्लसोबत फोटो काढत आहे. परंतु, फोटो काढल्यानंतर सारा अचानकपणे या मुलीला पाण्यात ढकलते. ...
Madhubala Sister Kaniz Balsara : कनीज बलसारा यांच्या सुनेने समीनाने त्यांना घराबाहेर काढलं. तसेच समीनाने त्यांना मुंबईला येणाऱ्या विमानात बसवून दिले. ...
Riteish Deshmukh, Genelia D'Souza post: सोशल मीडियावर रितेश भाऊ अन् जेनेलिया वहिनी किती लोकप्रिय आहेत, हे सांगायला नकोच. आता या जोडीनं शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. ...
Gangubai Kathiawadi Trailer : आलिया भट्टच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ती अपेक्षा पूर्ण होणार असं चित्र ट्रेलरमधून तरी दिसत आहे. ...