Bipasha Basu : याआधी अनेकदा बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. पण दरवेळ त्या अफवा ठरल्या. आता पुन्हा एकदा बिपाशाच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी जोर पकडला आहे. याला कारण आहे, बिपाशाचा व्हिडीओ. ...
Siddharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राने पदार्पण केले तेव्हा त्याचे सर्व कामकाज मॅट्रिक्स एण्टरटेन्मेंट पाहत होती. मात्र, अलीकडेच या शेरशाह स्टारने एजेन्सीशी असलेले ९ वर्षांचे संबंध तोडले आहेत. ...
Rashmika Mandanna and Varun Dhawan Dance : वरूणसोबतच्या या व्हिडीओआधी रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर वरूणसोबतचा एक सेल्फीही शेअर केला होता. ज्यानंतर चर्चा रंगली होती की, रश्मिका वरूणसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. ...
Riteish Deshmukh On Jhund : नुकतेच रितेश देशमुखने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने झुंड चित्रपटाच्या टीमची प्रशंसा केली आहे. ...
jhund; Amitabh Bachchan on Aamir Khan: काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला आणि त्याचे डोळे पाणावले. आमिर ‘झुंड’चं भरभरू कौतुक करताना दिसला. आमिरच्या या रिअॅक्शनवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Saba Azad And Hrithik Roshan :अभिनेता हृतिक रोशन सुजैनसोबत घटस्फोट झाल्यानंतर आत्ता आत्तापर्यंत सिंगल होता. पण आता कदाचित तो प्रेमात पडला आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व सबा आझादच्या डेटींगच्या चर्चा जोरात आहेत. ...