Join us

Filmy Stories

KK Death News, Cricket Fraternity | "आयुष्य क्षणभंगूर आहे"; युवराज ते सेहवाग, क्रिकेटविश्वाची केकेला श्रद्धांजली, कोण काय म्हणाले वाचा - Marathi News | KK News Death News Yuvraj Singh to Virender Sehwag How Cricket Fraternity Mourned The Death of Bollywood Singer Krishnakumar Kunnath | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आयुष्य क्षणभंगूर आहे"; युवराजपासून सेहवागपर्यंत क्रिकेटविश्वाची 'केके'ला श्रद्धांजली

लाईव्ह शो दरम्यान केके यांची तब्येत बिघडली होती. ...

Last Video Of KK: कॉन्सर्टवेळी अस्वस्थ वाटत होता केके, धावत-पळतच नेलं होतं हॉस्पिटलमध्ये... समोर आले व्हिडीओ - Marathi News | playback singer kk or krishnakumar kunnath death last video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॉन्सर्टवेळी अस्वस्थ वाटत होता केके, धावत-पळतच नेलं होतं हॉस्पिटलमध्ये...; पाहा व्हिडीओ

KK or Krishnakumar Kunnath Video Before Death: कोलकात्यात केके एक लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागलं...त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत... ...

'कल याद आएंगे ये पल..'; मराठी कलाकारांनी KK यांना वाहिली भावपूर्ण आदरांजली - Marathi News | bollywood playback singer kk passes away at 53 gayatri datar to nikhil raut marathi celebs mourn his shocking demise | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कल याद आएंगे ये पल..'; मराठी कलाकारांनी KK यांना वाहिली भावपूर्ण आदरांजली

Krishnakumar Kunnath Died: आजवरच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या केके यांच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. ...

'याद आएंगे ये पल...' गाता गाता फॅन्सना रडवून गेला केके, शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | KK last concert video singer KK's last performance video moments before death watch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'याद आएंगे ये पल...' गाता गाता फॅन्सना रडवून गेला केके, शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल

KK Last Performance Video: केकेच्या अशा अचानक जाण्याने फॅन्स आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील सिनेमांची गाणीही गायली होती. ...

Who was Singer KK: ना स्टारडमची हवा, ना कोणतंही व्यसन अन् बालपणीच्या प्रेयसीसोबत लग्न, 'सिंपल मॅन' केकेची कहाणी... - Marathi News | who was singer kk krishnakumar kunnath know all about his personal life wife kids and unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ना स्टारडमची हवा, ना कोणतंही व्यसन अन् बालपणीच्या प्रेयसीसोबत लग्न, 'सिंपल मॅन' केकेची कहाणी...

Singer KK Krishnakumar Kunnath wife and kids: 'हम रहें या न रहें कल, कल याद आएंगे ये पल'....हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकू येईल तेव्हा नक्कीच गायक केके म्हणजेच कृष्ण कुमार कुन्नथ यांची नक्कीच आठवण येईल. केके यांच्या जाण्यानं अवघं संगीत विश्व शोकाकुल झालं ...

केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेची खूण; पोलिसांनी दाखल केली अनैसर्गिक मृत्यूची केस - Marathi News | Injuries on singer KK face and head unnatural death case filed autopsy today | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेची खूण; पोलिसांनी दाखल केली अनैसर्गिक मृत्यूची केस

KK unnatural Death Case Filed: सध्या याप्रकरणी न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. जखमांमुळे पोलीस हॉटेल स्टाफची चौकशी करत आहेत. ...

Singer KK Facts: सलमान खानच्या सिनेमात मिळाला होता मोठा ब्रेक, जाणून घ्या त्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी - Marathi News | Singer KK Dies : Know how he got first break and some other unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Singer KK Facts: सलमान खानच्या सिनेमात मिळाला होता मोठा ब्रेक, जाणून घ्या त्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

Singer KK Unknown Facts: सोशल मीडियावर लोक त्याच्याविषयी भरभरून लिहित आहेत आणि त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. आम्हीही त्याच्याविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत.  ...

Laal Singh Chaddha : कोण आहे ‘लाल सिंह चड्ढा’मधील हा क्यूट चिमुकला? आमिरपेक्षा त्याचीच चर्चा - Marathi News | Who is Ahmad Ibn Umar? Young Aamir khan in Laal Singh Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोण आहे ‘लाल सिंह चड्ढा’मधील हा क्यूट चिमुकला? आमिरपेक्षा त्याचीच चर्चा

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंह चड्ढा’ची जोरदार चर्चा आहे. पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती, या चित्रपटातील बालकलाकाराची. होय, आमिरच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या एका चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Singer KK Passes Away : प्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Bollywood singer KK passes away at the age of 53  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ते कोलकाता येथे कॉन्सर्टसाठी गेले होते. मात्र, कॉन्सर्टनंतर अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली ... ...