Join us

Filmy Stories

बोल्डनेसमुळे गाजलेल्या ममता कुलकर्णीला आता ओळखणंही झालं कठिण, बघा लेटेस्ट फोटो - Marathi News | Mamta Kulkarni who ruled the hearts of fans now difficult to recognize in the latest photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बोल्डनेसमुळे गाजलेल्या ममता कुलकर्णीला आता ओळखणंही झालं कठिण, बघा लेटेस्ट फोटो

Mamta Kulkarni : रिपोर्ट्सनुसार ममता कुलकर्णीने सिने इंडस्ट्री सोडून तिने ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केलं आणि देश सोडला. विक्कीमुळे ती चौकशीच्या घेऱ्यातही आली होती. ...

करीना कपूर आणि अनन्या पांडेच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, कारणही कळालं!  - Marathi News | mumbai police reached kareena kapoor khan and ananya pandey house know the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना कपूर आणि अनन्या पांडेच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, कारणही कळालं! 

सोशल मीडियात आपण बऱ्याचदा बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घराबाहेर त्यांचं चाहते किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी पाहिली असेल. ...

मृणाल ठाकूरला कॉलेजने दाखवला होता बाहेरचा रस्ता; अर्ध्यावर सोडलं अभिनेत्रीने शिक्षण - Marathi News | mrunal thakur does not have any degree and says she was kicked out of college | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मृणाल ठाकूरला कॉलेजने दाखवला होता बाहेरचा रस्ता; अर्ध्यावर सोडलं अभिनेत्रीने शिक्षण

Mrunal thakur: सध्या सोशल मीडियावर मृणालची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने कॉलेजमध्ये घडलेला किस्सा शेअर केला आहे. ...

Anya Movie Review : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधानचा ‘अन्य’, कसा आहे चित्रपट? वाचा रिव्ह्यू - Marathi News | atul kulkarni, bhushan pradhan starrer Anya Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Anya Movie Review : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधानचा ‘अन्य’, कसा आहे चित्रपट? वाचा रिव्ह्यू

Anya Movie Review : सर्वच कलाकारांनी आपापल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला असून, हीच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. ...

हायो रब्बा! सारा अली खानचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार चर्चेत, फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप - Marathi News | Sara Ali Khan bold look new photoshoot bikini top transparent pants | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हायो रब्बा! सारा अली खानचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार चर्चेत, फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप

Sara Ali Khan Hot Look : केस मोकळे आणि डोळ्यांवर स्क्वायर शेप स्टायलिश चष्मा घातला आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत की, साराचा इतका बोल्ड अंदाज याआधी कधी बघायला मिळाला नाही. ...

Mirzapur 3 : कालीन भैय्याच्या ‘संस्कारी’ सूनेचा कहर, ‘माधुरी भाभी’नं शेअर केले बिकिनी फोटो - Marathi News | mirzapur 3 kaleen bhaiya daughter in law madhuri yadav aka isha talwar bold bikini photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Mirzapur 3 : कालीन भैय्याच्या ‘संस्कारी’ सूनेचा कहर, ‘माधुरी भाभी’नं शेअर केले बिकिनी फोटो

Mirzapur 3 : या सीरिजमधील कालीन भैय्या, मुन्ना त्रिपाठी या पात्रांनी प्रेक्षकांना जणू वेड लावलं. ‘मिर्झापूर 2’मधील माधुरी यादव या पात्राचीही बरीच चर्चा झाली. सध्याही तिचीच चर्चा आहे. ...

Janhit Mein Jaari Movie Review: एंटरटेनमेंट प्लस मॅसेज...! ‘जनहित में जारी’ या सिनेमाला किती मिळाले स्टार? वाचा रिव्ह्यू - Marathi News | Nushrratt Bharuccha starrer Janhit Mein Jaari Movie Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एंटरटेनमेंट प्लस मॅसेज...! ‘जनहित में जारी’ या सिनेमाला किती मिळाले स्टार? वाचा रिव्ह्यू

Janhit Mein Jaari Movie Review in marathi : हा चित्रपट कंडोम वापरण्याविषयी जनजागृती करतो. एका तरुणीच्या माध्यमातून याचा प्रसार करताना कंडोमबाबतच्या संकुचित विचारांना मूठमाती देतो... ...

Samrat Prithviraj Box Office 7: ‘हिट मेकर’ अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चा ‘खेळ’ खल्लास, 7 दिवसांची कमाई वाचून बसेल धक्का - Marathi News | akshay kumar samrat prithviraj box office collection day 7 big flop | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘हिट मेकर’ अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चा ‘खेळ’ खल्लास, 7 दिवसांची कमाई वाचून बसेल धक्का

Samrat Prithviraj Box Office Collection Day 7 : अक्षयचा हा बॅक टू बॅक दुसरा फ्लॉप सिनेमा आहे. याआधी त्याचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमाही असाच दणकून आपटला होता. ...

Amruta Fadanvis: 'शान' से... 'लव्ह यू लोकतंत्र' चित्रपटातून अमृता फडणवीसांचं येतंय नवं गाणं - Marathi News | Amruta Fadanvis: From 'Shaan' ... Amrita Fadnavis's new song in the movie 'Love You Loktantra' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'शान' से... 'लव्ह यू लोकतंत्र' चित्रपटातून अमृता फडणवीसांचं येतंय नवं गाणं

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येत असून या गाण्याच्या स्क्रिनींगसाठी उपस्थित राहिल्याची माहिती त्यांनी ट्विटर हँडलवरुन दिली ...