Join us

Filmy Stories

बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री आमने सामने, कोणाच्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांची पसंती ? - Marathi News | biggest clash at box office among three bollywood stars | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री आमने सामने, कोणाच्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांची पसंती ?

कोरोनानंतर सिनेसृष्टी पुर्वपदावर येताना दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही. एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. विशेष म्हणजे महिलाप्रधान सिनेमांची चलती आहे. ...

विवाहित असूनही हे दिग्गज अभिनेते पडले प्रेमात, त्यांच्या अफेअर्सची झाली जोरदार चर्चा - Marathi News | Affairs In Bollywood: Despite being married, Raj Kapoor, dharmendra, sunny deol, hrithik roshan, these actors fell in love, and their affairs became hotly debated | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विवाहित असूनही हे दिग्गज अभिनेते पडले प्रेमात, त्यांच्या अफेअर्सची झाली जोरदार चर्चा

Actors Extra Marital Affair: : लव्ह, अफेअर, लिंकअप, ब्रेकअप ह्या बॉलिवूडमधील कलाकारांसाठी सामान्य गोष्टी आहेत. मात्र चित्रपटप्रेमींमध्ये त्याची खूप चर्चा होत असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही दिग्गज अभिनेत्यांबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ...

Priyanka Chopra : पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यास काय करशील? प्रियंका चोप्रानं दिलं होतं हे उत्तर - Marathi News | Priyanka Chopra Revealed What She Would If Caught Her Husband Cheating And Sleeping With Someone Else | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यास काय करशील? प्रियंका चोप्रानं दिलं होतं हे उत्तर

Priyanka Chopra : 2008 मध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. निक व प्रियंका आनंदात नांदत आहेत. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. अर्थात एकदा प्रियंका विश्वासघातावर बोलली होती.... ...

अधुरी एक कहाणी...! Rekha यांना फार काळ घेता आला नाही वैवाहिक जीवनाचा आनंद - Marathi News | An incomplete story...! Rekha could not enjoy married life for long | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अधुरी एक कहाणी...! Rekha यांना फार काळ घेता आला नाही वैवाहिक जीवनाचा आनंद

Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे प्रोफेशनल लाइफ इतकंच त्यांचं खासगी आयुष्यदेखील चर्चेत आले आहे. ...

Sidharth Malhotra सोबत Kiara Advani भारतातच घेणार सातफेरे, लग्नसंदर्भात मोठी अपडेट आले समोर - Marathi News | Sidharth Malhotra and Kiara Advani wedding venue oberoi sukhvilas spa resorts chandigarh reports | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sidharth Malhotra सोबत Kiara Advani भारतातच घेणार सातफेरे, लग्नसंदर्भात मोठी अपडेट आले समोर

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहेत. ...

'खाइके पान बना रसवाला', अमिताभ बच्चन यांनी आवडते पान खाणे का सोडले ? - Marathi News | amitabh bachchan stopped eating paan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'खाइके पान बना रसवाला', अमिताभ बच्चन यांनी आवडते पान खाणे का सोडले ?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शो चा चाहतावर्ग कोण नाही. अनेकदा ते शो मध्ये आलेल्या कंटेस्टंटची टर खेचताना दिसतात. ...

सुंदरा..! निळी साडी, केसात गजरा अन् कानात झुमका, जान्हवी कपूरचा देसी लूक चर्चेत - Marathi News | Beautiful..! Blue saree, gajra in hair and jhumka in ear, Janhvi Kapoor's desi look is in discussion | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सुंदरा..! निळी साडी, केसात गजरा अन् कानात झुमका, जान्हवी कपूरचा देसी लूक चर्चेत

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने नुकतेच निळ्या रंगाच्या बनारसी साडीत फोटोशूट केले आहे. ...

'Kacha Badam' फेम भुवन बादायकरचं उजळलं नशीब, आता त्याच्याकडे शेंगदाणे विकण्यासाठीही नाहीये वेळ - Marathi News | 'Kacha Badam' fame Bhuvan Badaikar's fortunes are bright, now he doesn't even have time to sell peanuts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'Kacha Badam' फेम भुवन बादायकरचं उजळलं नशीब, आता त्याच्याकडे शेंगदाणे विकण्यासाठीही नाहीये वेळ

Kacha Badam singer Bhuban Badyakar : शेंगदाणे विकणारा भुवन बादायकरचं ‘काचा बादाम’ हे गाणं किती लोकप्रिय झालं, हे नव्यानं सांगायची गरज नाही. गाणं इतकं तुफान व्हायरल झालं की भुवन एका रात्रीत स्टार झाला. ...

Salman Khan: मराठेशाहीच्या धगधगत्या पर्वाचा सिनेमा, बॉलिवूडच्या दबंगची हजेरी - Marathi News | Salman Khan: Wasn't seen on stage, but Salman khan was also present at the announcement of the film vedat marathe veer daudale saat with akshay kumar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मराठेशाहीच्या धगधगत्या पर्वाचा सिनेमा, बॉलिवूडच्या दबंगची हजेरी

मराठेशाहीतील शौर्याचं धगधगतं पर्व असलेल्या सात मराठा सरदारांनी केलेल्या पराक्रमावर आधारित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...