Join us

Filmy Stories

"कपिलला लोक म्हणायचे या काकूबाईशी काय लग्न करतोस"; पत्नीने सांगितला तो अनुभव - Marathi News | Romi bhatia says, I saw myself in the movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"कपिलला लोक म्हणायचे या काकूबाईशी काय लग्न करतोस"; पत्नीने सांगितला तो अनुभव

"चित्रपट बघताना असे वाटले की तुम्ही माझेच जीवन जगत आहात, कपिल देव यांना मी भेटले त्यावेळी मी देखील अशीच दिसायचे. ...

Badass Ravi Kumar Teaser: हिमेश रेशमियाचा नवा चित्रपट; टीझर पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, तुम्ही पाहिला का..? - Marathi News | Badass Ravi Kumar Teaser: Himesh Reshammiya's New Movie; Netizens laughed at the teaser, have you seen it..? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हिमेश रेशमियाचा नवा चित्रपट; टीझर पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, तुम्ही पाहिला का..?

Badass Ravi Kumar Teaser: हिमेश रेशमियाने आपला आगामी चित्रपट 'बॅडअॅस रवीकुमार'चे टीझर रिलीज केले आहे. ...

The Kerala Story teaser: ‘द केरला स्टोरी’चा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल...! - Marathi News | Vipul Shah's The Kerala Story Starring Adah Sharma Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘द केरला स्टोरी’चा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल...!

The Kerala Story teaser: ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर आणखी एका अशाच चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं नाव आहे, ‘द केरला स्टोरी’. ...

सहा गर्भवती महिलांची कथा ‘वंडर विमेन’ सिनेमात, रिलीज झाला ट्रेलर - Marathi News | Story of six pregnant women in 'Wonder Women' movie, trailer released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सहा गर्भवती महिलांची कथा ‘वंडर विमेन’ सिनेमात, रिलीज झाला ट्रेलर

Wonder Women : ‘वंडर विमेन’ सिनेमा १८ नोव्‍हेंबरला भेटीला येणार आहे. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाहिला ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा', ट्विट करत म्हणाल्या... - Marathi News | Finance minister Nirmala Sitharaman praises Rishab Shetty for kantara says well made movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाहिला ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा', ट्विट करत म्हणाल्या...

‘कांतारा’ या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. अनेक दिग्गजांनी या सिनेमाचे कौतुक केलं. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या चित्रपटाबाबत ट्विट केलं आहे. ...

बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री आमने सामने, कोणाच्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांची पसंती ? - Marathi News | biggest clash at box office among three bollywood stars | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री आमने सामने, कोणाच्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांची पसंती ?

कोरोनानंतर सिनेसृष्टी पुर्वपदावर येताना दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही. एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. विशेष म्हणजे महिलाप्रधान सिनेमांची चलती आहे. ...

विवाहित असूनही हे दिग्गज अभिनेते पडले प्रेमात, त्यांच्या अफेअर्सची झाली जोरदार चर्चा - Marathi News | Affairs In Bollywood: Despite being married, Raj Kapoor, dharmendra, sunny deol, hrithik roshan, these actors fell in love, and their affairs became hotly debated | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विवाहित असूनही हे दिग्गज अभिनेते पडले प्रेमात, त्यांच्या अफेअर्सची झाली जोरदार चर्चा

Actors Extra Marital Affair: : लव्ह, अफेअर, लिंकअप, ब्रेकअप ह्या बॉलिवूडमधील कलाकारांसाठी सामान्य गोष्टी आहेत. मात्र चित्रपटप्रेमींमध्ये त्याची खूप चर्चा होत असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही दिग्गज अभिनेत्यांबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ...

Priyanka Chopra : पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यास काय करशील? प्रियंका चोप्रानं दिलं होतं हे उत्तर - Marathi News | Priyanka Chopra Revealed What She Would If Caught Her Husband Cheating And Sleeping With Someone Else | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यास काय करशील? प्रियंका चोप्रानं दिलं होतं हे उत्तर

Priyanka Chopra : 2008 मध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. निक व प्रियंका आनंदात नांदत आहेत. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. अर्थात एकदा प्रियंका विश्वासघातावर बोलली होती.... ...

अधुरी एक कहाणी...! Rekha यांना फार काळ घेता आला नाही वैवाहिक जीवनाचा आनंद - Marathi News | An incomplete story...! Rekha could not enjoy married life for long | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अधुरी एक कहाणी...! Rekha यांना फार काळ घेता आला नाही वैवाहिक जीवनाचा आनंद

Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे प्रोफेशनल लाइफ इतकंच त्यांचं खासगी आयुष्यदेखील चर्चेत आले आहे. ...