Join us

Filmy Stories

Urfi Javed : 'तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींना तु...' चेतन भगतवर उर्फी जावेद भडकली - Marathi News | urfi-javed-gives-hard-reply-to-chetan-bhagat-says-you-used-to-send-meassages-to-half-girlfriends | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींना तु...' चेतन भगतवर उर्फी जावेद भडकली

नेहमीच आपल्या कपड्यांवरुन चर्चेत असणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदवर यावेळी प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही टीका केली आहे. तर ... ...

Vikram Gokhale Death: जिंदगी अधूरी है मेरे दोस्त! १४ दिवसांपूर्वी विक्रम गोखलेंनी पाठवला अखेरचा मेसेज - Marathi News | Vikram Gokhale Death: Zindagi Adhuri Hai Mere Dost! Last message sent by Vikram Gokhale 14 days ago to Anupam Kher | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जिंदगी अधूरी है मेरे दोस्त! १४ दिवसांपूर्वी विक्रम गोखलेंनी पाठवला अखेरचा मेसेज

विक्रम गोखले यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खेर यांनी विक्रम गोखलेंचा १४ दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Galwan Tweet Controversy: रिचा चड्ढाच्या बचावासाठी प्रकाश राज सरसावले, अक्षय कुमारला सुनावलं... - Marathi News | Prakash raj condemns Akshay Kumar for calling out Richa Chadha over galwan twee | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिचा चड्ढाच्या बचावासाठी प्रकाश राज सरसावले, अक्षय कुमारला सुनावलं..

अनेक सेलिब्रेटींनी आतापर्यंत रिच्या विरोधात ट्विट केलं आहे. दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी रिचा चढ्ढाचं समर्थन केलं आहे. ...

Bipasha Basu: बिपाशा बासूने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो झाला व्हायरल - Marathi News | Bipasha Basu: Bipasha Basu showed the first glimpse of daughter, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bipasha Basu: बिपाशा बासूने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो झाला व्हायरल

Bipasha Basu : १२ नोव्हेंबर रोजी आई-वडील झाल्यानंतर लगेचच बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या मुलीचा जन्म आणि तिचे नाव चाहत्यांना सांगितले होते. ...

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल, विदेशात व्हॅकेशन करतायेत एन्जॉय? - Marathi News | Naga Chaitanya and Sobhita Dhulipala photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल, विदेशात व्हॅकेशन करतात एन्जॉय?

सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताचा फोटो व्हायरल होतोय. दोघेही परदेशात एकत्र व्हेकॅशन एन्जॉय करतायेत. ...

Hrithik Roshanची चुलत बहीण पश्मीनासोबतच्या रिलेशनशीपवर कार्तिक आर्यननं तोडली चुप्पी, म्हणाला- मला या गोष्टींचा... - Marathi News | Kartik Aaryan on relationship with Hrithik Roshan cousin Pashmina Roshan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hrithik Roshanची चुलत बहीण पश्मीनासोबतच्या रिलेशनशीपवर कार्तिक आर्यननं तोडली चुप्पी, म्हणाला- मला या गोष्टींचा...

Kartik Aaryan :‘आऊटसाईडर’ कार्तिकने आता बड्या बड्यांना धक्का देत, बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...

'मुंबईचा किंग भिकू म्हात्रे' येतोय भेटीला, अभिनेता मनोज वाजपेयीची पोस्ट झाली व्हायरल - Marathi News | 'Mumbai's King Bhiku Mhatre' is coming to visit, actor Manoj Vajpayee's post has gone viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मुंबईचा किंग भिकू म्हात्रे' येतोय भेटीला, अभिनेता मनोज वाजपेयीची पोस्ट झाली व्हायरल

Manoj Bajpayee : राम गोपाल वर्मा यांच्या सत्या चित्रपटात मनोज वाजपेयीने भिकू म्हात्रे ही व्यक्तिरेखा साकारून इंडस्ट्रीत छाप पाडली. आता ‘सत्या’मधील भिकू म्हात्रे पुनरागमन करत असल्याचे संकेत अभिनेत्याने दिले आहेत. ...

'Drishyam 2' १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होताच Ajay Devgnनं घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन; म्हणाला-हर हर महादेव - Marathi News | Ajay Devgn visited baba vishwanath temple in varanasi film shoot photos viral drishyam 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'Drishyam 2' १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होताच Ajay Devgnनं घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन; म्हणाला-हर हर महादेव

‘दृश्यम 2’बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. 'दृश्यम 2’नं पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा गल्ला जमावला आहे. ...

Salman Khan : आईबाबा की भावंड? सलमान खानच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा कोण असेल वारस? - Marathi News | who will inherit of salman khan salman 2300 crores property | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS : आईबाबा की भावंड? सलमान खानच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा कोण असेल वारस?

Salman Khan : सलमान खान बॉलिवूडचा टॉपचा अभिनेता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत दबदबा असलेल्या भाईजानकडे किती संपत्ती आहे तर 2300 कोटींची... ...