Join us

Filmy Stories

Sonu Sood: सोनू सूदचा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास, रेल्वे प्रशासनाने फटकारल्यानंतर मागितली माफी - Marathi News | Sonu Sood video on train door, indian railway slams him, Sonu apologizes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनू सूदचा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास, रेल्वे प्रशासनाने फटकारल्यानंतर मागितली माफी

सोनूचा ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने फटकारले. ...

अल्लू अर्जुनच्या लाडक्या लेकीला पाहिलंत?, त्याच्या पत्नीची आहे हुबेहुब कार्बन कॉपी; फोटो व्हायरल - Marathi News | Allu arjun daughter arha debut film Samantha ruth prabhu starrer shakuntalam mythological drama | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अल्लू अर्जुनच्या लाडक्या लेकीला पाहिलंत?, त्याच्या पत्नीची आहे हुबेहुब कार्बन कॉपी; फोटो व्हायरल

डेब्यू आधीच आरहा सोशल मीडिया सुपरस्टार आहे. अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

रितेश देशमुखला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी आहे त्यांची 'वेड' लावणारी लव्हस्टोरी - Marathi News | Riteish Deshmukh used to think of the Chief Minister's spoiled son, Genelia, this is his 'crazy' love story | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रितेश देशमुखला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी आहे त्यांची 'वेड' लावणारी लव्हस्टोरी

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh Lovestory : रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा-देशमुख सध्या खूप चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांचा वेड चित्रपट रिलीज झाला आहे. ...

"अखेर मी भारतातील माझे सर्व व्यवसाय बंद केले, प्रॉपर्टीही विकली"; KRK देश सोडून जाणार? - Marathi News | Kamaal Rashid Khan krk claim he closed businesses and sell all properties in india | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अखेर मी भारतातील माझे सर्व व्यवसाय बंद केले, प्रॉपर्टीही विकली"; KRK देश सोडून जाणार?

Kamaal Rashid Khan : केआरके हा नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतो. आपल्या ट्विट्समुळे त्याला जेलमध्ये देखील जावं लागलं होतं. ...

Neena Gupta : शॉर्ट ब्लॅक वनपीसमध्ये नीना गुप्ता यांचा ग्लॅमरस Video; म्हणाल्या, खूप हिंमत लागते... - Marathi News | neena-gupta-shares-video-wearing-short-black-one-piece-says-it-takes-guts-to-wear-such-dress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शॉर्ट ब्लॅक वनपीसमध्ये नीना गुप्ता यांचा ग्लॅमरस Video; म्हणाल्या, खूप हिंमत लागते...

लोक काय म्हणतील याचा विचार न करणाऱ्या, हवं तसं जगणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीना गुप्ता. त्या ६३ वर्षांच्या आहेत. पण तरुणींनाही लाजवेल इतक्या त्या फीट आहेत. ...

Deepika Padukone Birthday :  शाहरूखने दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला अभिनेत्रीचा ‘पठाण’मधील लुक - Marathi News | shah rukh khan wish deepika padukone on her birthday shared pathan look | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूखने दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला अभिनेत्रीचा ‘पठाण’मधील लुक

Shah Rukh Khan, Deepika Padukone : होय, शाहरूख खानने दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीपिकाचा ‘पठाण’मधील (Pathaan) लुक शेअर केला आहे. ...

'सध्या SR म्हणतेय, २५ जानेवारीनंतर ठेवणार 'हे' नाव'; आलियाचा शाहरुख खानला भन्नाट रिप्लाय - Marathi News | Actress Alia Bhatt told actor Shahrukh Khan that after 25th I will call you Pathan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'सध्या SR म्हणतेय, २५ जानेवारीनंतर ठेवणार 'हे' नाव';आलियाचा शाहरुख खानला भन्नाट रिप्लाय

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ...

Uday Chopra : चित्रपटापासून दूर राहूनही कोट्यवधींची कमाई करतो उदय चोप्रा, जाणून घ्या त्याच्या कमाईचा सोर्स - Marathi News | Uday chopra income source net worth transformation birthday special | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Uday Chopra : चित्रपटापासून दूर राहूनही कोट्यवधींची कमाई करतो उदय चोप्रा, जाणून घ्या त्याच्या कमाईचा सोर्स

एक अभिनेता म्हणून उदय चोप्राच्या कारकीर्द फारशी यशस्वी राहिली नाही. परंतु कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत तो भल्याभल्याना मागे टाकतो ...

Suhana Khan: शाहरूख खानची लेक सुहाना करतेय बिग बींच्या नातवाला डेट?, ख्रिसमस पार्टीचे फोटो व्हायरल - Marathi News | Suhana Khan: Is Shahrukh Khan's daughter Suhana dating Big B's grandson? Christmas party photos go viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Suhana Khan: शाहरूख खानची लेक सुहाना करतेय बिग बींच्या नातवाला डेट?, ख्रिसमस पार्टीचे फोटो व्हायरल

Suhana Khan : शाहरुख खानची लाडकी सुहाना अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ...