Satish Kaushik: सतीश कौशिक यांनी करिअरच्या सुरूवातीला मंडी या सिनेमात काम केलं होतं. श्याम बेनेगल (Shyam Benegal ) या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या सिनेमातील सतीश कौशिक यांच्या कास्टिंगची कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे. ...
प्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे निधन झालं. अभिनेते अनुपम खेर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ४५ वर्षांच्या मैत्रीवर अखेर पूर्णविराम लागला. त्यांच्याशिवाय आपलं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल, असं अनुपम खेर म्हणाले. ...