Join us

Filmy Stories

२६ वर्षांनी लहान मुलीशी लग्न, आता दोघंही देतात 'फिटनेस' गोल्स; हँडसम मिलिंद सोमणची Love Story - Marathi News | milind soman fitness freak married to 26 years younger ankita konwar gives fitness goals | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :२६ वर्षांनी लहान मुलीशी लग्न, आता दोघंही देतात 'फिटनेस' गोल्स; हँडसम मिलिंद सोमणची Love Story

मिलिंद सोमण आणि बायको अंकिताच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण ...

Manoj Bajpayee: लक्झरी कार ते आलिशान घर! अभिनेत्याचं नेटवर्थ पाहून डोळे होतील पांढरे - Marathi News | manoj bajpayee birthday special know unknown facts about actors net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Manoj Bajpayee: लक्झरी कार ते आलिशान घर! अभिनेत्याचं नेटवर्थ पाहून डोळे होतील पांढरे

Manoj bajpayee:मनोज वाजपेयी यांच्या अंधेरीच्या घराची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ...

Dharmendra Family : सनी देओलच्या सख्ख्या बहिणींना पाहिलंय का? लाईमलाईटपासून राहतात दूर - Marathi News | sunny deol has two real sisters vijeta deol and ajieta deol both stay away from limelight | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dharmendra Family : सनी देओलच्या सख्ख्या बहिणींना पाहिलंय का? लाईमलाईटपासून राहतात दूर

सनी आणि बॉबी दोघांनीही वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन सिनेसृष्टी गाजवली. पण या भावांना दोन सख्ख्या बहिणीही आहेत बरं का! ...

Eid 2023: शाहरुख खानने चाहत्यांना दिली ईदी, मन्नतमधून बाहेर येऊन किंगखानने दिल्या शुभेच्छा - Marathi News | Shahrukh khan eid wishes to fans outside mannat watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Eid 2023: शाहरुख खानने चाहत्यांना दिली ईदी, मन्नतमधून बाहेर येऊन किंगखानने दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान मन्नतच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत आहे. ...

बॉक्स ऑफिसवर नाही चालली सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ची जादू, पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई - Marathi News | kisi ka bhai kisi ki jaan box office salman khan movie not break privious eid release films record | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉक्स ऑफिसवर नाही चालली सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ची जादू, पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

'किसी का भाई किसी की जान' सिनेमा रिलीज होताच सल्लू भाईच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पाेहोचला आहे. ...

कुणाचं वय ५ वर्षांनी मोठं, तर कुणाचं 10 वर्षांनी; 'या' अभिनेत्री आहेत नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या - Marathi News | Aishwarya rai bachchan to priyanka chopra these beauties are older than their husbands | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कुणाचं वय ५ वर्षांनी मोठं, तर कुणाचं 10 वर्षांनी; 'या' अभिनेत्री आहेत नवऱ्यापेक्षा वयाने मोठ्या

प्रेमाला वयाची मर्यादा नसते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. प्रेम कुठेही, कोणाशीही होऊ शकते. अभिनयाच्या दुनियेतील काही अभिनेत्री हे त्याचे उदाहरण आहे. ...

'मागे व्हा, दूर जा माझ्यापासून...' मुलगी श्वेता बच्चनसोबत आलेल्या जया बच्चन पापाराझींना पाहताच भडकल्या - Marathi News | Jaya bachchan yells at paps as they click actress says i want distance as visits aditya chopra after pamela chopra death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मागे व्हा, दूर जा माझ्यापासून...' मुलगी श्वेता बच्चनसोबत आलेल्या जया बच्चन पापाराझींना पाहताच भडकल्या

पापाराझींनी फोटो काढायला सुरुवात करताच जया यांनी त्यांच्यावर दम भरला. ...

अक्षय कुमाराच्या ऑनस्क्रिन मुलामध्ये झालाय खूपच बदल, आता त्याला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Aaditya kapadia plays the role akshay kumar son shilpa shetty movie jaanwar now difficult to recognize the actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमाराच्या ऑनस्क्रिन मुलामध्ये झालाय खूपच बदल, आता त्याला ओळखणं झालंय कठीण

अक्षय कुमारच्या जानवर चित्रपटात त्याच्या मुलाची भूमिका करणारा चिमुकला आता मोठा झाला आहे. त्याला ओळखणंही आता कठीण जातंय. ...

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review: पास की फेल? जाणून घ्या कसा आहे सलमान खानचा किसी का भाई किसी की जान - Marathi News | Salman khan and pooja hegde starred Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan movie review | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review: पास की फेल? जाणून घ्या कसा आहे सलमान खानचा किसी का भाई किसी की जान

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review: गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानच्या या चित्रपटाची चर्चा होती. ...