Filmy Stories गेल्या काही दिवसांपासून दबंग अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ...
विविध विषयांवर चित्रपट बनवणारे राजामौली दरवेळी काहीतरी अफाट आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. ...
जिया खान प्रकरणी न्यायालयानं निकाल देत सूरज पांचोलीनं निर्दोष मुक्तता केली. ...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटला उत्तर देताना राजामौली यांनी मोठी माहिती दिली. ...
Bollywood actress: सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...
मुलं ज्याप्रकारे मुलींकडे, बहिणीकडे, आईकडे बघतात ते मला आवडत नाही सलमान खानचं वक्तव्य. ...
The kerala story: या चित्रपटातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचं म्हणत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
Karishma kapoor:करिश्माने घटस्फोटानंतर कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आजही ती सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. ...
मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला असल्याची चर्चा रंगू लागली, पण वास्तव खूप वेगळे आहे. ...
Sooraj pancholi: जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सूरजची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर पहिल्यांदाच तो प्रसारमाध्यमांसमोर आला. ...