Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Shahid Kapoor : बायकोच्या 'या' 2 वाईट सवयींना वैतागलाय शाहिद कपूर तर मीरा म्हणते, "तुला मी सरळ करणारच" - Marathi News | shahid kapoor shares wife mira rajput bad quality that annoy him | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बायकोच्या 'या' 2 वाईट सवयींना वैतागलाय शाहिद कपूर तर मीरा म्हणते, "तुला मी सरळ करणारच"

Shahid Kapoor And Mira Rajput : शाहिद कपूरने मीराच्या अशाच सवयींचा खुलासा केला आहे, ज्यामुळे तो खूप वैतागला आहे. ...

Adipurush : जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव' - Marathi News | prabhas adipurush team dedicate one seat in every theatre to lord hanuman | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जय बजरंगबली! 'आदिपुरुष' टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी 1 जागा 'राखीव'

Adipurush : आदिपुरुष हा सिनेमा ज्या ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामध्ये हनुमानासाठी एक जागा रिकामी ठेवली जाईल, असं सांगण्यात येत आहे. ...

वडिलांच्या निधनानंतर आयुषमान आणि अपारशक्ती खुराना बनले आईचा आधार, अशी घेताहेत तिची काळजी; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | After father death p khurrana aparshakti and ayushmann khurrana were seen with their mother at the airport see video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वडिलांच्या निधनानंतर आयुषमान आणि अपारशक्ती खुराना बनले आईचा आधार, अशी घेताहेत तिची काळजी; व्हिडीओ व्हायरल

कुटुंबासोबत आयुषमान विमानतळावर दिसला. यादरम्यान त्याच्यासोबत आईदेखील होती. ...

ऐश्वर्या, सुश्मिताला सौंदर्यात टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीचं १० वर्षांपूर्वी बदललं आयुष्य, बनली बौद्ध भिक्षू - Marathi News | Actor Barkha Madan Now Became Buddhist Monk | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या, सुश्मिताला सौंदर्यात टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीचं १० वर्षांपूर्वी बदललं आयुष्य, बनली बौद्ध भिक्षू

अभिनेत्रीने चंदेरी दुनिया येथील झगमगाट सोडून अतिशय साधेपणाने जगण्याचा मार्ग निवडला आहे. ...

Kangana Ranaut : "OMG, सलमान आपण इतके तरुण का दिसतोय?; कंगना राणौतने शेअर केला थ्रोबॅक Video - Marathi News | kangana ranaut shares throwback video with salman khan says sk why do we look so young | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"OMG, सलमान आपण इतके तरुण का दिसतोय?; कंगना राणौतने शेअर केला थ्रोबॅक Video

Kangana Ranaut And Salman Khan : कंगना रणौत आणि सलमान खान सेटवर एकत्र खूप मस्ती करत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ...

1 निर्णयामुळे सुनील दत्त झाला होते कर्जबाजारी, गाड्या विकल्या, राहतं घरही ठेवावं लागलं होतं गहाण - Marathi News | Sunil dutt birth anniversary unknown facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :1 निर्णयामुळे सुनील दत्त झाला होते कर्जबाजारी, गाड्या विकल्या, राहतं घरही ठेवावं लागलं होतं गहाण

अशी एक घटना घडली ज्यामुळे सुनील दत्त यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली होती. लोकांनी त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. ...

"फिल्मफेअर ट्रॉफी बाथरुमच्या दरवाज्यावर..." नसीरुद्दीन शहांचं अवॉर्ड्सबद्दल वक्तव्य चर्चेत - Marathi News | naseeruddin shah put filmfare trophies on bathroom door as handle of the door | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"फिल्मफेअर ट्रॉफी बाथरुमच्या दरवाज्यावर..." नसीरुद्दीन शहांचं अवॉर्ड्सबद्दल वक्तव्य चर्चेत

नसीरुद्दीन शहांनी फार्महाऊसमध्ये बाथरुमच्या दरवाज्यावर लावल्या फिल्मफेअर ट्रॉफी? काय म्हणाले वाचा ...

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी पडली प्रेमात?, आलिया सिद्दीकीनं मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो केला शेअर - Marathi News | Nawazuddin Siddiqui's wife fell in love?, Alia Siddiqui shared a photo with a mystery man | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी पडली प्रेमात?, आलिया सिद्दीकीनं मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो केला शेअर

Aaliya Siddiqui And Mystery Man Photo : नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने मिस्ट्री मॅनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच आलिया सिद्दीकीने एक पोस्टही लिहिली आहे. ...

बापरे! 'शक्तिमान' सिनेमासाठी इतके कोटी खर्च होणार, मुकेश खन्नांनी केला चित्रपटाबद्दल खुलासा - Marathi News | mukesh khanna revealed shaktimaan movie updates says it will take time but will happen definitely | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बापरे! 'शक्तिमान' सिनेमासाठी इतके कोटी खर्च होणार, मुकेश खन्नांनी केला चित्रपटाबद्दल खुलासा

अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर शक्तिमान फिल्मसंबंधी खुलासा केला. ...