Nawazuddin Siddiqui's Haddi Movie : 'हड्डी' या चित्रपटात नवाजुद्दीन एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच नवाजुद्दीनचा चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...
Ileana D'Cruz : अभिनेत्री इलियाना डिक्रुझने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या मिस्ट्री मॅनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाच्या प्रवासावर एक पोस्टही शेअर केली आहे. ...
Kajol : काजोलने सोशल मीडियातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले आहे. ...
Gadar-Ek Prem Katha: २२ वर्षांनंतर 'गदर - एक प्रेम कथा' हा चित्रपट नुकताच पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. ...