Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

वादात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची बंपर कमाई; पहिल्या दोन दिवसात जमवले 240 कोटी... - Marathi News | Adipurush Movie : Bumper earnings of 'Adipurush'; 240 crore in first two days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वादात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची बंपर कमाई; पहिल्या दोन दिवसात जमवले 240 कोटी...

Adipurush Movie : संवादामुळे 'आदिपुरुष' वादात अडकला आहे. पण, आता चित्रपटातील संवाद बदलले जाणार आहेत. ...

'तो खूप अशिक्षित आहे'; राजकुमारने दिला होता नाना पाटेकरांसोबत काम करण्यास नकार - Marathi News | when raaj kumar not wanted to work with nana patekar in superhit film tirangaa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तो खूप अशिक्षित आहे'; राजकुमारने दिला होता नाना पाटेकरांसोबत काम करण्यास नकार

Nana Patekar: इतरांना कायम स्पष्टपणे तोंडावर बोलणारे राजकुमार चक्क नानांसोबत काम करण्यास टाळत होते. ...

मोठी बातमी: 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त डायलॉग बदलणार, मनोज मुंतशिरने ट्विट करत दिली माहिती - Marathi News | Controversial dialogue in 'Adipurush' to be changed, Manoj Muntashir tweeted | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोठी बातमी: 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त डायलॉग बदलणार, मनोज मुंतशिरने ट्विट करत दिली माहिती

Adipurush Row:  ‘जय श्री राम’ गीत नाही ऐकले, ‘शिवोहम’ नाही ऐकले, ‘राम सिया राम’ नाही ऐकले? आदिपुरुष मधील सनातनची ही स्तुती माझ्याच लेखणीतून जन्मली आहे. ‘तेरी मिट्टी’ और ‘देश मेरे’ हेही मीच लिहिले आहे.' ...

करण देओल लग्नबंधनात अडकला, नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा भांगडा, Video व्हायरल - Marathi News | dharmendra does bhangra at his grandson karan deol wedding day video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करण देओल लग्नबंधनात अडकला, नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा भांगडा, Video व्हायरल

नातवाच्या लग्नात उत्साहाने नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

छपरी म्हणजे काय रे भाऊ? 'आदिपुरुष' फ्लॉप होताच ट्रेंड होतोय हा शब्द; जाणून घ्या अर्थ - Marathi News | chapari word on trend after adipurush here the reason why | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :छपरी म्हणजे काय रे भाऊ? 'आदिपुरुष' फ्लॉप होताच ट्रेंड होतोय हा शब्द; जाणून घ्या अर्थ

Adipurush: हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी पडलं. ...

Bigg Boss OTT 2 : भाईजानचा भूतकाळ येणार समोर; सलमानची एक्स गर्लफ्रेंड होणार सहभागी? - Marathi News | salman khan ex girlfriends will join bigg boss ott 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bigg Boss OTT 2 : भाईजानचा भूतकाळ येणार समोर; सलमानची एक्स गर्लफ्रेंड होणार सहभागी?

Bigg boss ott 2:आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यामुळे सलमानची नेमकी कोणती एक्स गर्लफ्रेंड यात सहभागी होणार हा प्रश्न आहे. ...

ओम राऊतचं जुनं ट्वीट व्हायरल, जयंतीच्या दिवशीच म्हणाला, 'हनुमानजी बहिरे होते का?'; नेटकऱ्यांचा संताप - Marathi News | adipurush director om raut old tweet on hanuman jayanti viral netizens slammed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ओम राऊतचं जुनं ट्वीट व्हायरल, जयंतीच्या दिवशीच म्हणाला, 'हनुमानजी बहिरे होते का?'; नेटकऱ्यांचा संताप

ओम राऊतने 4 एप्रिल 2015 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशीच एक ट्वीट केलं होतं. ...

'जलेगी तेरे बाप की...' हनुमानाच्या तोंडी असे डायलॉग? लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, 'वाल्मिकी...' - Marathi News | adipurush dialogues gets trolled badly dialogue writer manoj muntashir gave explaination | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जलेगी तेरे बाप की...' हनुमानाच्या तोंडी असे डायलॉग? लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, 'वाल्मिकी...'

मी ज्या गावातून येतो तिथे माझ्या आजींनी अशाच भाषेत... ...

शिक्षण तुमचं, जबाबदारी माझी..! अभिनेता सोनू सूदनं आईच्या स्मरणार्थ सुरू केली खास शिष्यवृत्ती - Marathi News | Education is yours, responsibility is mine..! Actor Sonu Sood started a special scholarship in memory of his mother | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शिक्षण तुमचं, जबाबदारी माझी..! अभिनेता सोनू सूदनं आईच्या स्मरणार्थ सुरू केली खास शिष्यवृत्ती

Sonu Sood : सोनू सूदच्या सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) अंतर्गत प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती २०२३ ही खास शिष्यवृत्ती पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे. ...