Filmy Stories राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची लहान मुलगी रिंकी खन्ना हिला खूप कमी लोक ओळखतात. ...
नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत. ...
Kargil Divas: 'शेरशाह' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने साकारलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेला पसंती मिळाली होती. ...
समंथा बालीमधील तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. पण यादरम्यान तिने एक गमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ...
जावेद अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. ...
Vicky kaushal: विकीच्या वडिलांनी स्वत:ला आग लावत चक्क १०व्या मजल्यावरुन उडी मारली होती. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषय़ी भाष्य केलं. ...
दाक्षिणात्य चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, ११ दिवसांत कमावले ७० कोटी, तुम्ही पाहिलात का? ...
एका गाण्याच्या बजेटमध्ये अख्खा सिनेमा बनवून होईल ...
Nargis dutt:संजय दत्त आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे नर्गिस प्रचंड संतापल्या होत्या. ...
'डर'मधील जुहीच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. यश चोप्रांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. ...