Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"म्हणून शुक्रवार महत्त्वाचा!", असं का म्हणतोय अभिषेक बच्चन? - Marathi News | Why is Abhishek Bachchan saying, "So Friday is important!"? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"म्हणून शुक्रवार महत्त्वाचा!", असं का म्हणतोय अभिषेक बच्चन?

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

लिपलॉक सीननंतर शबाना आझमी यांनी शेअर केला धर्मेंद्र यांच्यासोबतचा तो फोटो, म्हणाल्या- - Marathi News | Shabana azmi shares throwback photo with dharmendra amid lip kiss scene | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लिपलॉक सीननंतर शबाना आझमी यांनी शेअर केला धर्मेंद्र यांच्यासोबतचा तो फोटो, म्हणाल्या-

धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील लिपलॉक सीनची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होत आहे. याचदरम्यान शबाना आझमी यांनी एक फोटो शेअर केला आहे. ...

Video: "गदर २" च्या स्पेशल स्क्रिनींगसाठी नानांचं वेलकम; सनीसोबतची घट्ट मैत्री - Marathi News | Video: Nana's welcome for the special screening of 'Gadar 2'; Sunny Deol and Nana Patekar's friendship is seen | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: "गदर २" च्या स्पेशल स्क्रिनींगसाठी नानांचं वेलकम; सनीसोबतची घट्ट मैत्री

गदर २ सिनेमाचे स्पेशल स्क्रिनींग या आठवड्यात पार पडले. या स्क्रिनींगसाठी सनी देओल तारासिंगच्या अवतारात पोहोचला होता ...

Gadar 2 vs OMG 2: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’मध्ये काटें की टक्कर! पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर - Marathi News | Gadar 2 vs OMG 2 first day box office collection sunny deol akshay kumar pankaj tripathi movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Gadar 2 vs OMG 2: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’मध्ये काटें की टक्कर! पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर

सनी देओलचा ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा OMG 2 आमनेसामने, पाहा पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ...

"वडिलांचे संस्कार...", सुहाना खानने भररस्त्यात थांबून गरिबांना केली पैशांची मदत, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | "Father's rites...", Suhana Khan helped the poor by stopping at the bus stop, the video went viral. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"वडिलांचे संस्कार...", सुहाना खानने भररस्त्यात थांबून गरिबांना केली पैशांची मदत, व्हिडीओ व्हायरल

सुहाना खान (Suhana Khan) ही बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय स्टार किड आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

Fardeen Khan : घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान पत्नी आणि दोन मुलांसोबत दिसला फरदीन खान, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | fardeen khan spotted with wife and children amidst divorce rumours | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Fardeen Khan : घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान पत्नी आणि दोन मुलांसोबत दिसला फरदीन खान, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता फरदीन खान आणि त्याची पत्नी नताशा माधवानी यांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर घटस्फोट घेणार अशी चर्चा रंगली होती. ...

Gadar 2 : सनी देओलच्या ‘गदर २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून भाईजान थक्क, म्हणाला, “ढाई किलो का हाथ...” - Marathi News | gadar 2 box office salman khan shared special post for sunny deol movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Gadar 2 : सनी देओलच्या ‘गदर २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून भाईजान थक्क, म्हणाला, “ढाई किलो का हाथ...”

सनी देओलच्या 'गदर २'साठी सलमान खानची खास पोस्ट, म्हणाला... ...

दृश्यममधला सस्पेन्स खतरनाक वाटला होता का?; मग, 'हे' सात रहस्यमय सिनेमे तुम्हाला खिळवून ठेवतील! - Marathi News | Best suspense thriller movies in bollywood like drishyam ayushamann khurrana tabu andhadhun wins 3 national awards | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दृश्यममधला सस्पेन्स खतरनाक वाटला होता का?; मग, 'हे' सात रहस्यमय सिनेमे तुम्हाला खिळवून ठेवतील!

अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री तब्बू , श्रिया सरन यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. थ्रिलर ड्रामा असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होत्या. मात्र याही पेक्षा जास्त सस्पेन्स असलेले काही सिनेमा आहेत. ...

"गदर २" चा देशभर जलवा; दिग्दर्शकाला थेट राष्ट्रपतींकडून आला फोन आला - Marathi News | "Gadar 2" is burning across the country; Director Anil Sharma received a call from the President draupadi murmu | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"गदर २" चा देशभर जलवा; दिग्दर्शकाला थेट राष्ट्रपतींकडून आला फोन आला

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. ...