Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रुपेरी पडद्यावर अवतरणार 'चंद्रयान ३'!, टायटलसाठी फिल्ममेकर्सची तारांबळ - Marathi News | 'Chandrayaan 3' will hit the silver screen!, filmmakers are busy for the title | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रुपेरी पडद्यावर अवतरणार 'चंद्रयान ३'!, टायटलसाठी फिल्ममेकर्सची तारांबळ

Chandrayaan 3 : 'चंद्रयान ३'ला मिळालेल्या यशाचे संपूर्ण जगाने कौतुक केल्यानंतर आता हा सुवर्णअध्याय रुपेरी पडद्यावर सादर करण्याची फिल्ममेकर्समध्ये शर्यत सुरू झाली आहे. ...

ईशा देओलने सावत्र भावाचं केलं कौतुक, म्हणाली, "गदर 2 साठी भैय्याने...' - Marathi News | esha deol s reaction on step brother sunny deol s success says he has done lot hardwork | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ईशा देओलने सावत्र भावाचं केलं कौतुक, म्हणाली, "गदर 2 साठी भैय्याने...'

सनी देओलच्या 'गदर 2' निमित्ताने सावत्र भावंडं एकत्र आली आहेत. ...

ओळखलंत का या चिमुकल्यांना?, फोटोतील ही भाऊ बहिणींची जोडी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य - Marathi News | Do you recognize these little ones?, cute pair of bollywood brother and sister | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ओळखलंत का या चिमुकल्यांना?, फोटोतील ही भाऊ बहिणींची जोडी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य

सोशल मीडियावर भाऊ-बहिणीचा एक फोटो व्हायरल होत असून, दोघेही बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आहेत. ...

Exclusive: “ऑडिशननंतर करण जोहरला भेटायला गेले तेव्हा...”, क्षितीने सांगितला ‘रॉकी और रानी...’चा अनुभव - Marathi News | kshitee jog shared karan johar rocky aur rani ki prem kahani movie experience exclusive interview | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Exclusive: “ऑडिशननंतर करण जोहरला भेटायला गेले तेव्हा...”, क्षितीने सांगितला ‘रॉकी और रानी...’चा अनुभव

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपटाच्या निमित्ताने क्षितीने लोकमतशी साधलेला खास संवाद. ...

“तेव्हा ऐश्वर्या माझी सून नव्हती, पण...”, बिग बींनी सांगितला ‘कजरा रे’ गाण्याचा किस्सा - Marathi News | kbc 15 amitabh bachchan shared kajara re song experience praises bahu aishwarya rai bachchan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“तेव्हा ऐश्वर्या माझी सून नव्हती, पण...”, बिग बींनी सांगितला ‘कजरा रे’ गाण्याचा किस्सा

'बंटी और बबली' चित्रपटातील ‘कजरा रे’ हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र थिरकताना दिसले होते. ...

'जवान'चे २ किंवा ३ नाही तर ५ लुक्स आऊट, शाहरुखने व्हिडिओ शेअर करत दिलं सरप्राईज - Marathi News | shahrukh khan reveals jawan 5 looks says this is the only beginning releasing 7 september | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जवान'चे २ किंवा ३ नाही तर ५ लुक्स आऊट, शाहरुखने व्हिडिओ शेअर करत दिलं सरप्राईज

ही तर फक्त सुरुवात आहे.... ...

'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट - Marathi News | Khalnayak 2 in pipeline film director subhash ghai says actor is not confirm yet and we are on its script | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट

खलनायकमधील बल्लूची भूमिका संजयने अफलातून साकारली आहे. आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. ...

'जाने जान' मध्ये करिनाचा ग्लॅमरस लुक, बॉलिवूडची 'बेबो' ओटीटीवर पदार्पणासाठी सज्ज - Marathi News | Kareena Kapoor to debut soon on OTT jaane jaan movie on netflix releasing on 21 september | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जाने जान' मध्ये करिनाचा ग्लॅमरस लुक, बॉलिवूडची 'बेबो' ओटीटीवर पदार्पणासाठी सज्ज

'लाल सिंग चड्डा' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर करीनाच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे सर्वांचंच लक्ष होतं. ...

जाने तू या जाने ना फेम इमरान खान ८ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये करतोय कमबॅक? - Marathi News | Is imran khan making a comeback with an espionage thriller series read here to know inside story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जाने तू या जाने ना फेम इमरान खान ८ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये करतोय कमबॅक?

'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून जिनिलिया देशमुखसोबत अभिनेता इमरान खानने डेब्यू केला होता. जिनिलिया आणि इमरान खानची जोडी प्रेक्षकांना भावली देखील होती. ...