Filmy Stories 'स्काय फोर्स' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ...
अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवनसोबत तिने स्क्रीन शेअर केली. ...
प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानच अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता विराट कोहलीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ...
Dada Kondke : दादा कोंडके अभिनेते असण्यासोबत निर्माता आणि दिग्दर्शकही होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अडचणीत आलेल्या अनेक नायिकांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. ...
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतच्या 'तेजस'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. ...
विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप करणारी महिला आहे तरी कोण? ...
२ ऑक्टोबर निमित्ताने 'दृश्यम २' फेम मराठी अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
ट्विंकल खन्ना अनेकदा तिच्या आयुष्याविषयी, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी, कुटुंबीयांविषयी रंजक किस्से शेअर करत असते. ...
डेब्यूआधीच राशा थडानीचा मोठा चाहतावर्ग तयार झालाय. ...
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. ...