Akshay Kumar : पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. यावरून अभिनेत्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. ...
बच्चन कुटुंबियांची लाडकी लेक आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मुलं शिक्षण घेतात. ...