Join us

Filmy Stories

"मी त्या लोकांबरोबर आहे जे...", आलियाच्या लिपस्टिक विधानावर रणबीरने सोडलं मौन, 'टॉक्झिक पती' म्हणून अभिनेत्याला केलेलं ट्रोल - Marathi News | ranbir kapoor reacted on alia bhatt lipstic statement and toxic husband comment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी त्या लोकांबरोबर आहे जे...", आलियाच्या लिपस्टिक विधानावर रणबीरने सोडलं मौन, 'टॉक्झिक पती' म्हणून अभिनेत्याला केलेलं ट्रोल

काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने रणबीर कपूरबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर रणबीरला टॉक्झिक पती असं म्हणत ट्रोल करण्यात आलं होतं. आता रणबीरने टॉक्झिक पती म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

'आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनसोबत नाही तारा सुतारियाची वर्णी, दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | Anurag basu reacted on rumours of tara sutaria lead role opposite kartik aaryan in aashiqui 3 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनसोबत नाही तारा सुतारियाची वर्णी, दिग्दर्शकाचा खुलासा

कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया नुकतेच एका डिनर डेटवर एकत्र स्पॉट झाले होते. ...

बापरे! श्रद्धा कपूरने खरेदी केली महागडी Lamborghini, किंमत ऐकून बसेल धक्का - Marathi News | Shraddha Kapoor bought a Lamborghini luxurious car worth Rs 4 crores first woman in mumbai to buy this car | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बापरे! श्रद्धा कपूरने खरेदी केली महागडी Lamborghini, किंमत ऐकून बसेल धक्का

मुंबईत पहिल्यांदाच एका महिलेने ही कार खरेदी केली आहे ...

२२ वर्षांच्या पोरीचं बिनधास्त फोटोशूट... 'ति'च्या सौंदर्यापुढे चाहतेही झाले 'क्लीन बोल्ड'! (Photos) - Marathi News | Hot bold 22 year old Avneet Kaur shares new photoshoot fans go crazy with her boldness see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :२२ वर्षांच्या पोरीचं बिनधास्त फोटोशूट... 'ति'च्या सौंदर्यापुढे चाहतेही झाले 'क्लीन बोल्ड'! (Photos)

इंटरनेटवर सध्या 'या' अभिनेत्री-मॉडेलचा बोलबाला ...

Photos: दुर्गापूजेसाठी मुखर्जी बहिणींचा बंगाली लूक! बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी - Marathi News | Rani Mukherjee and Kajol lights up their bengali look at durga puja in mumbai bollywood celebrities were also seen | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Photos: दुर्गापूजेसाठी मुखर्जी बहिणींचा बंगाली लूक! बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

दुर्गापूजेला राणी मुखर्जी आणि काजोलने वेधलं लक्ष ...

अन् कादर खान यांना कब्रस्तानात मिळाली अभिनयाची संधी, वाचा त्यांचा इंजिनीअर ते अभिनेता होण्याचा प्रवास! - Marathi News | kader khan know about bollywood veteran actor life career unknown facts and his struggle story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अन् कादर खान यांना कब्रस्तानात मिळाली अभिनयाची संधी, वाचा त्यांचा इंजिनीअर ते अभिनेता होण्याचा प्रवास!

मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजमधून पदवी आणि नंतर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले, मग त्यांची अभिनयात एंट्री कशी झाली ते वाचा. ...

'रामायण' फेम अभिनेते अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापत, मदतीसाठी धावले सहकलाकार - Marathi News | Ramayana fame actor Arun Govil injured during shooting for his upcoming film Notice | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण' फेम अभिनेते अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापत, मदतीसाठी धावले सहकलाकार

चित्रकूट येथे एका सेटवर हे चित्रीकरण सुरु होतं.  ...

'मसकली गर्ल' सोनम कपूरचं नवं घर पाहिलंत का? लंडन, दिल्लीतही आहे आलिशान 'पॅलेस' - Marathi News | masakali girl Sonam Kapoor shifted to new house shared photos of her luxurious home | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मसकली गर्ल' सोनम कपूरचं नवं घर पाहिलंत का? लंडन, दिल्लीतही आहे आलिशान 'पॅलेस'

सोनम कपूरने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ...

लाडक्या लेकीसोबत दुर्गापुजेसाठी गेले बिपाशा- करण, देवीच्या क्युटनेसवर नेटकरी झाले फिदा - Marathi News | Bipasha basu and karan singh grover visit durga puja pandal with daughter devi cute video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाडक्या लेकीसोबत दुर्गापुजेसाठी गेले बिपाशा- करण, देवीच्या क्युटनेसवर नेटकरी झाले फिदा

व्हिडीओमध्ये करणने आपल्या लाडक्या परीला कडेवर उचलून घेतलं आहे. ...