OMG :संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करताना घाबरला होता रणबीर कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 11:27 IST2017-07-19T05:57:06+5:302017-07-19T11:27:06+5:30
राजकुमार हिरानी यांच्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर दिसणार आहे. संजय दत्तची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी रणबीर कपूर घाबरला ...
.jpg)
OMG :संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करताना घाबरला होता रणबीर कपूर!
र जकुमार हिरानी यांच्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर दिसणार आहे. संजय दत्तची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी रणबीर कपूर घाबरला होता. एआयबीशी बोलताना रणबीर कपूर म्हणाला, संजयचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवणे हे माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. प्रेक्षकांचे आजही संजय दत्तवर प्रचंड प्रेम आहे. त्याचे फॅन फॉलोईंग मोठे आहे. हे सगळे बघून संजय दत्त साकारण्यासाठी मी थोडा घाबरलेला होतो. रणबीरच्या म्हणण्यानुसार संजय दत्त सारखा लूक आणणे कठिण नव्हते कारण मेकअपच्या सहाय्याने ते करणे शक्य होते. मात्र कठीण होते ते तिचे आयुष्य मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनासमोर मांडणे. चित्रपट तयार करताना तो संजय दत्तच्या आयुष्याच्या जवळ जाणारा आणि खऱ्या वाटला पाहिजे याची काळजी आम्ही घेतली.
ALSO READ : न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण करणार शूट!
मी संजय दत्तची नकल या चित्रपटात केली नाही तर त्याचे आयुष्य मी माझ्या अंदाजात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला या चित्रपटाची कथा ऐकून खूपच प्रभावित झालो होता. ज्यावेळी राजकुमार हिरानीने रणबीर कपूरला मेसेज केला होता की माझ्याकडे तुला ऐकवण्यासाठी एक कथा आहे त्यावेळी त्याला रणबीरने रिप्लॉय दिला होतो की तू संजय दत्तच्या बायोपिकबद्दल बोलत तर नाहीस ना. चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच म्हणतील गोष्ट संजय दत्तची होती मात्र ती उभी रणबीर कपूरने केली. संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे त्यांने मोठ्या पडद्यावर रंगवले आहेत. ही भूमिका साकारताना रणबीरने भूमिकेच्या गरजेनुसार वजन देखील वाढविले होते.