‘तुंग लक’ गाण्यातील न्यू स्टील्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 09:07 IST2016-04-27T03:35:09+5:302016-04-27T09:07:24+5:30

जेव्हापासून ‘सरबजीत’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे, तेव्हापासून सर्वच जण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ओमंग कुमार दिग्दर्शित ...

New Stuffs in the song 'Tung Luck' | ‘तुंग लक’ गाण्यातील न्यू स्टील्स!

‘तुंग लक’ गाण्यातील न्यू स्टील्स!

व्हापासून ‘सरबजीत’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे, तेव्हापासून सर्वच जण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेले गाणे म्हणजे ‘सलामत’ आणि ‘दर्द’ हे चाहत्यांना बेहद आवडले, आणि आता न्यू साँग ‘तुंग लक तुंग लक’ हे आता रिलीज होण्यासाठी तयार आहे. या गाण्यातील काही स्टिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

या फोटोंमध्ये ऐश्वर्या एकदम पंजाबी कुडीच्या लुकमध्ये दिसत आहे. रिचा आणि रणदीप यांचा देसी अंदाजही चित्रपटात खुलून दिसतो आहे. चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे. रणदीप आणि रिचा यांची केमिस्ट्रीही उत्तम दिसत आहे.
sarbjit

sarbjit

sarabjit

sarabjit

creative image banner
 

Web Title: New Stuffs in the song 'Tung Luck'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.