‘द कपिल शर्मा शो’ वर ‘मुबारकाँ’ची टीम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-07-27T12:49:30+5:302018-06-27T20:16:42+5:30
‘मुबारकाँ’ या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाची टीम अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियाना डिक्रूझ आणि इतर स्टारकास्ट हे अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’ या शोवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, कपिल शर्मा, किकू शारदा, भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर या सर्वांनी सेटवर धम्माल-मस्ती केली. पाहा त्यांचे हे मजेदार फोटो....
‘द कपिल शर्मा शो’ वर ‘मुबारकाँ’ची टीम...
‘ मुबारकाँ’ या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाची टीम अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियाना डिक्रूझ आणि इतर स्टारकास्ट हे अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’ या शोवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, कपिल शर्मा, किकू शारदा, भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर या सर्वांनी सेटवर धम्माल-मस्ती केली. पाहा त्यांचे हे मजेदार फोटो....
‘द कपिल शर्मा शो’ वर प्रमोशनसाठी आलेली ‘मुबारकाँ’ ची टीम. अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, कपिल शर्मा यांनी फोटोग्राफर्सना अशी स्टायलिश पोझ दिली.
![]()
‘द कपिल शर्मा शो’ वर प्रमोशनसाठी आलेली ‘मुबारकाँ’ ची टीम. अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, कपिल शर्मा यांनी फोटोग्राफर्सना अशी स्टायलिश पोझ दिली.