मम्मी लारा दत्ताच्या नव्हे तर पापाच्या पावलावर पाऊल टाकताना दिसली चिमुकली सायरा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-21T11:25:16+5:302018-06-27T19:56:32+5:30

अभिनेत्री लारा दत्ता आणि प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपती यांची मुलगी सायरा सध्या अभिनयाचे नव्हे तर टेनिसचे धडे घेताना बघावयास मिळत आहे. सायरा नुकतीच मुंबईच्या टेनिस कोर्टवर पापा महेश भूपतीसोबत प्रॅक्टिस करताना बघावयास मिळाली. याबाबतचे तिचे काही फोटोज् समोर आले आहेत.

Mimi Lara looks at Dutta's feet, but the step of sinful Saira, see the photo! | मम्मी लारा दत्ताच्या नव्हे तर पापाच्या पावलावर पाऊल टाकताना दिसली चिमुकली सायरा, पाहा फोटो!

मम्मी लारा दत्ताच्या नव्हे तर पापाच्या पावलावर पाऊल टाकताना दिसली चिमुकली सायरा, पाहा फोटो!

िनेत्री लारा दत्ता आणि प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपती यांची मुलगी सायरा सध्या अभिनयाचे नव्हे तर टेनिसचे धडे घेताना बघावयास मिळत आहे. सायरा नुकतीच मुंबईच्या टेनिस कोर्टवर पापा महेश भूपतीसोबत प्रॅक्टिस करताना बघावयास मिळाली. याबाबतचे तिचे काही फोटोज् समोर आले आहेत.
मिस युनिव्हर्सचा ताज मिळविलेल्या लाराची सहा वर्षांची चिमुकली सायरा पापासोबत टेनिस खेळताना दिसत आहे. तिला अभिनेत्री नव्हे तर टेनिस स्टार बनायचे आहे.

Web Title: Mimi Lara looks at Dutta's feet, but the step of sinful Saira, see the photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.