हनिमूनसाठी गेलेला मिलिंद सोमण आणि २५ वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या पत्नीचे पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-13T13:42:37+5:302018-06-27T19:50:10+5:30
५२ वर्षीय अभिनेता मिलिंद सोमण याने गेल्या २२ एप्रिल रोजी आपली २७ वर्षीय गर्लफ्रेंड अंकिता कंवरशी लग्न केले. सध्या हे दाम्पत्य माउय आयलॅण्ड येथे हनिमून एन्जॉय करीत आहेत. त्यांच्या हनिमूनचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये मिलिंद पत्नी अंकितासोबत बीचवर बघावयास मिळत आहे. या अगोदर मिलिंदने इन्स्टाग्रामवर अंकितासोबत एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघेही वृक्षारोपण करताना बघावयास मिळत होते. दरम्यान, मिलिंद आणि अंकिताने परिवारातील मोजक्याच पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत लग्न उरकले होते. पाहा त्यांच्या हनिमूनचे फोटो!

हनिमूनसाठी गेलेला मिलिंद सोमण आणि २५ वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या पत्नीचे पाहा फोटो!
५ वर्षीय अभिनेता मिलिंद सोमण याने गेल्या २२ एप्रिल रोजी आपली २७ वर्षीय गर्लफ्रेंड अंकिता कंवरशी लग्न केले. सध्या हे दाम्पत्य माउय आयलॅण्ड येथे हनिमून एन्जॉय करीत आहेत. त्यांच्या हनिमूनचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये मिलिंद पत्नी अंकितासोबत बीचवर बघावयास मिळत आहे. या अगोदर मिलिंदने इन्स्टाग्रामवर अंकितासोबत एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघेही वृक्षारोपण करताना बघावयास मिळत होते. दरम्यान, मिलिंद आणि अंकिताने परिवारातील मोजक्याच पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत लग्न उरकले होते. पाहा त्यांच्या हनिमूनचे फोटो!
हनिमूनसाठी गेलेला मिलिंद सोमण आणि २५ वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या पत्नीचे पाहा फोटो!
![]()
हनिमूनसाठी गेलेला मिलिंद सोमण आणि २५ वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या पत्नीचे पाहा फोटो!