मलायका अरोराने प्लॅस्टिक ड्रेसमधील फोटो केले शेअर, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-07T15:55:25+5:302018-06-27T19:52:47+5:30

मलायका अरोराला इंडस्ट्रीत तिच्या युनिक स्टाइलसाठी ओळखले जाते. नुकतीच मलायका एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये तिला ICCI Flo’s Young Women Achiever या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्डमधील मलायकाने तिचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले. तसेच फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, #ficci#yflodelhi हा सन्मान देण्यासाठी धन्यवाद. दिल्लीत ही माझी एक अविस्मरणीय सकाळ आहे. इतरही महिलांचेही खूप खूप अभिनंदन ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मलायकाची ही पोस्ट समोर येताच युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रोर्ल्सनी म्हटले की, ‘प्लॅस्टिक बॅन आहे आणि ही प्लॅस्टिक ड्रेस घालत आहे.’ ट्रोर्ल्सच्या या कॉमेण्टला मलायकानेही जबरदस्त उत्तर देताना लिहिले की, ‘हे प्लॅस्टिक नाही, हे पीयूसी आहे.’ पहा मलायकाच्या या अजब स्टाइलचे काही फोटोज्!

Malaika Arora shares photos in plastic dresses, see photo! | मलायका अरोराने प्लॅस्टिक ड्रेसमधील फोटो केले शेअर, पाहा फोटो!

मलायका अरोराने प्लॅस्टिक ड्रेसमधील फोटो केले शेअर, पाहा फोटो!

ायका अरोराला इंडस्ट्रीत तिच्या युनिक स्टाइलसाठी ओळखले जाते. नुकतीच मलायका एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये तिला ICCI Flo’s Young Women Achiever या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्डमधील मलायकाने तिचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले. तसेच फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, #ficci#yflodelhi हा सन्मान देण्यासाठी धन्यवाद. दिल्लीत ही माझी एक अविस्मरणीय सकाळ आहे. इतरही महिलांचेही खूप खूप अभिनंदन ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मलायकाची ही पोस्ट समोर येताच युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रोर्ल्सनी म्हटले की, ‘प्लॅस्टिक बॅन आहे आणि ही प्लॅस्टिक ड्रेस घालत आहे.’ ट्रोर्ल्सच्या या कॉमेण्टला मलायकानेही जबरदस्त उत्तर देताना लिहिले की, ‘हे प्लॅस्टिक नाही, हे पीयूसी आहे.’ पहा मलायकाच्या या अजब स्टाइलचे काही फोटोज्!
मलायका अरोराने प्लॅस्टिक ड्रेसमधील फोटो केले शेअर, पाहा फोटो!

Web Title: Malaika Arora shares photos in plastic dresses, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.