शाहरूख खानच्या बर्थ डे पार्टीत मुलगी सुहानाचा दिसला स्टनिंग लूक, पहा INSIDE PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-03T13:42:15+5:302018-06-27T20:06:18+5:30
बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने काल म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वयाचे ५२ वर्षे पूर्ण केले. आपल्या परिवारासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत त्याने त्याचा हा वाढदिवस अलीबाग येथे जल्लोषात साजरा केला. त्याच्या बर्थ डे पार्टीत अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. मात्र या सर्वांमध्ये शाहरूखची लाडकी सुहाना खान उठून दिसत होती. तिचा ग्लॅमर अंदाज बघण्यासारखा होता. त्याचेच काही इनसाइड फोटो!
.jpg)
शाहरूख खानच्या बर्थ डे पार्टीत मुलगी सुहानाचा दिसला स्टनिंग लूक, पहा INSIDE PHOTOS
ब लिवूडचा किंग शाहरूख खानने काल म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वयाचे ५२ वर्षे पूर्ण केले. आपल्या परिवारासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत त्याने त्याचा हा वाढदिवस अलीबाग येथे जल्लोषात साजरा केला. त्याच्या बर्थ डे पार्टीत अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. मात्र या सर्वांमध्ये शाहरूखची लाडकी सुहाना खान उठून दिसत होती. तिचा ग्लॅमर अंदाज बघण्यासारखा होता. त्याचेच काही इनसाइड फोटो!
शाहरूखच्या बर्थ डे पार्टीत मुलगी सुहाना खानचा लूक खूपच स्टनिंग दिसत होता. तिचा हा स्टायलिश अंदाजात पार्टीतील उपस्थितांना भावला नसेल तरच नवल.
![]()
शाहरूखच्या बर्थ डे पार्टीत मुलगी सुहाना खानचा लूक खूपच स्टनिंग दिसत होता. तिचा हा स्टायलिश अंदाजात पार्टीतील उपस्थितांना भावला नसेल तरच नवल.