अॅवॉर्ड सोहळ्यात दिसला कॅटरिना कैफचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-29T06:23:46+5:302018-06-27T20:23:12+5:30

मुंबईत नुकतेच Hello Hall Of Fame अॅवॉर्ड्स पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी संपूर्ण बॉलिवूड अवतरले होते. कॅटरिना कैफ , शाहिद कपूर ते श्रिया सरन पर्यंत सगळ्यांनीच हजेरी लावली होती.

Katrina Kaif's hot look as seen at the award ceremony | अॅवॉर्ड सोहळ्यात दिसला कॅटरिना कैफचा हॉट अंदाज

अॅवॉर्ड सोहळ्यात दिसला कॅटरिना कैफचा हॉट अंदाज

ंबईत नुकतेच Hello Hall Of Fame अॅवॉर्ड्स पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी संपूर्ण बॉलिवूड अवतरले होते. कॅटरिना कैफ , शाहिद कपूर ते श्रिया सरन पर्यंत सगळ्यांनीच हजेरी लावली होती.
अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी कॅटरिना कैफ रेड कलरच्या ड्रेसमध्ये अवतरली होती. ज्यात ती खूपच हॉट दिसत होती.

Web Title: Katrina Kaif's hot look as seen at the award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.