काश्मीरमधील शूटींग कबीरने पुढे ढकलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:53 IST2016-07-19T10:23:50+5:302016-07-19T15:53:50+5:30

 कबीर खान आणि सलमान खान ‘बजरंगी भाईजान’ नंतर पुन्हा एकदा ‘ट्युबलाईट’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. चित्रपटाची शूटींग काश्मीर ...

Kashmiri shooting kebir postponed ... | काश्मीरमधील शूटींग कबीरने पुढे ढकलले...

काश्मीरमधील शूटींग कबीरने पुढे ढकलले...

 
बीर खान आणि सलमान खान ‘बजरंगी भाईजान’ नंतर पुन्हा एकदा ‘ट्युबलाईट’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. चित्रपटाची शूटींग काश्मीर आणि बाजूच्या परिसरात करण्यात येणार आहे. चित्रपटाची प्रोडक्शन टीम जुलै २५ ला लडाख येथे पहिल्या सीन्सचे शूटींग करणार आहे. पण लगेचच ते मुंबईला परतणार आहेत.

शूटींगची परवानगी न मिळाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सध्या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. चित्रपटाचे कथानक हे १९६२ च्या ‘सिनो-इंडियन वॉर’ वर आधारित आहे.

म्हणून चित्रपटासाठी लडाख आणि काश्मीर हे ठिकाणं निवडण्यात आली आहेत. यात सोहेल खान हा सलमान खानच्या भावाची भूमिका करणार आहे. 

Web Title: Kashmiri shooting kebir postponed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.