​पिंक हॉट ड्रेसमध्ये करिनाने केली ‘अ‍ॅड’ची शूटिंग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 13:26 IST2016-09-10T07:56:34+5:302016-09-10T13:26:34+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जेव्हा पासून प्रेग्नेंट आहे, तेव्हापासून आजपर्यंत ती प्रकाशझोेतात आहे. करीना कपूर प्रेग्नेंट झाल्यानंतरदेखील सुट्यांवर गेली नाही. तिला ...

Kareena shoots 'Ad' in Pink Hot Dress | ​पिंक हॉट ड्रेसमध्ये करिनाने केली ‘अ‍ॅड’ची शूटिंग !

​पिंक हॉट ड्रेसमध्ये करिनाने केली ‘अ‍ॅड’ची शूटिंग !


/>बॉलिवूड अभिनेत्री जेव्हा पासून प्रेग्नेंट आहे, तेव्हापासून आजपर्यंत ती प्रकाशझोेतात आहे. करीना कपूर प्रेग्नेंट झाल्यानंतरदेखील सुट्यांवर गेली नाही. तिला नेहमीच कोणत्यानाकोणत्या फॅशन शोत रँप वॉक तसेच अ‍ॅडची शूटिंग करताना पाहिले जात आहे. 
दोन दिवसापूर्वीच करिना प्रसिद्ध महबूब स्टूडिओसाठी अ‍ॅड शूट करताना दिसली. तिथे करिनाचे मेकअप आणि विना मेकअप असे बरेच फोटो काढण्यात आली. हे फोटोज सोशल साइटवर खूपच व्हायरलदेखील झाले. 
शूटिंगच्या वेळी करिनाने पिंक रंगाच्या गाऊनमध्ये बºयाच पोज दिल्या. गाऊन परिधान केल्यानंतर तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. या पिंक गाऊनमध्ये ती खूपच हॉटदेखील दिसत होती.

Web Title: Kareena shoots 'Ad' in Pink Hot Dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.