​करिना कपूर धावली काकाच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 16:29 IST2016-09-20T10:59:02+5:302016-09-20T16:29:02+5:30

. काही दिवसापूर्वी सोशल मीडीयावर एक व्हीडीओ व्हारयल झाला होता. त्यामध्ये रणधीर कपूर व ऋषि कपूर पत्रकारांसोबत धक्काबुक्की करीत ...

Kareena Kapoor runs to help Kaka | ​करिना कपूर धावली काकाच्या मदतीला

​करिना कपूर धावली काकाच्या मदतीला


/>. काही दिवसापूर्वी सोशल मीडीयावर एक व्हीडीओ व्हारयल झाला होता. त्यामध्ये रणधीर कपूर व ऋषि कपूर पत्रकारांसोबत धक्काबुक्की करीत असल्याचे दाखविण्यात आले होते. ऋषीने एक पत्रकारावर हातही उगारल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता. या आरोपांना ऋषीने प्रत्यत्तुर सुद्धा दिले होते. 
याप्रकरणी करीना सांगितले की, त्या दिवशी काय झाले होते हे मला माहिती नाही. परंतु,  ऋषि कपूर हे एक वरिष्ठ समजूतदार व्यक्ती आहेत. काहीतरी घडले असेल, त्यामुळे त्यांची मनस्थिती खराब झाली असेल. त्या ठिकाणी भरपूर जण होते व पाऊसही सुरु होता असेही ती म्हणाली. 

Web Title: Kareena Kapoor runs to help Kaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.