. एका ब्रिटीश फॉरेन्सीक एक्सपर्ट दिलेल्या रिपोर्ट मध्ये जिया ची आत्महत्या हा एक कट असल्याचे म्हटले आहे. तिच्या चेहºयावर ...
जिया ची आत्महत्या हा एक कट
/>. एका ब्रिटीश फॉरेन्सीक एक्सपर्ट दिलेल्या रिपोर्ट मध्ये जिया ची आत्महत्या हा एक कट असल्याचे म्हटले आहे. तिच्या चेहºयावर व मानेवर जखमा असून, त्यामुळे हे प्रकरण साधारण आत्महत्या नसल्याचे म्हटले आहे. भारतीय एक्सपर्टने दिलेल्या रिपोर्टपेक्षा ब्रिटीश एक्सपर्टचा रिपोर्ट संपूर्ण वेगळा आहे. जियाची आई राबिया खान हा रिपोर्ट बुधवारी न्यायालयात सादर करु शकते. न्यायालय हा रिपोर्ट स्वीकारते की नाही हे सांगता येत नाही. जियाची मेडिकल, पोस्टमार्टम रिपोर्ट व मृतदेहाची छायाचित्रे व सीसीटीव्हीचे फुटेजची तपासणी ब्रिटीशच्या फॉरेन्सीकमध्ये करण्यात आली.